IPL 2022, PBKS vs RR : पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, PBKSची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल
पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना होतोय. पंजाबने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आयपीएलच्या पॉईट्स टेबलचा विचार केल्यास पंजाब किंग्स सातव्या स्थानी आहे. पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना होतोय.
पंजाब किंग्जनं टॉस जिंकला
? Toss Update ?@PunjabKingsIPL have elected to bat against @rajasthanroyals.
Follow the match ▶️ https://t.co/Oj5tAfX0LP #TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/7aagJzGe5A
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
दोन्ही संघाचे प्लेईंग इलेवन
पंजाब किंग्जचा संभाव्य संघ – मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा
ऐनवेळी काही बदल?
We go unchanged! ??
We’re batting first, what will be a good target? ?#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @Dream11 pic.twitter.com/ZlFSdKAdFT
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 7, 2022
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
A crucial game vs PBKS. What’s your XI? ?#PBKSvRR | #HallaBol | #JioDigitalLife | #JioTogether | @reliancejio pic.twitter.com/EgjnN3Xxko
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022
? Team News ?@PunjabKingsIPL remain unchanged.
1⃣ change for @rajasthanroyals as Yashasvi Jaiswal is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/Oj5tAfX0LP #TATAIPL | #PBKSvRR
A look at the Playing XIs ? pic.twitter.com/nVh7V6mG8B
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
पॉईंट्स टेबलचं गणित
पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे.