Team India : राहुल द्रविडना मुदतवाढ नाही का? पुढचा हेड कोच बनण्यासाठी ‘या’ 5 दिग्गजांमध्ये काँटे की टक्कर
Team India : टीम इंडियाला लवकरच एक नवीन हेड कोच मिळू शकतो. यासाठी पाच दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कपची फायनल गाठली होती. त्याआधी T 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता.
Most Read Stories