T20 वर्ल्ड कप 2024 न्यूज
2 | Rohit Sharma | 257 | |
3 | Travis Head | 255 | |
4 | Quinton de Kock | 243 | |
5 | Ibrahim Zadran | 231 |
2 | Arshdeep Singh | 17 | |
3 | Jasprit Bumrah | 15 | |
4 | Anrich Nortje | 15 | |
5 | Rashid Khan | 14 |
2 | Akeal Hosein | 5/11 | |
3 | Anrich Nortje | 4/7 | |
4 | Tanzim Hasan Sakib | 4/7 | |
5 | Arshdeep Singh | 4/9 |
आयसीसीच्या तीन मोठ्या इव्हेंटपैकी T20 वर्ल्ड कप हा एक मोठा ईव्हेंट आहे. या टुर्नामेंटची सुरुवात 2007मध्ये झाली होती. 20 षटकांच्या या वर्ल्ड कपची टीम इंडिया पहिला जग्जेत्ता आहे. साऊथ आफ्रिकेत T20 वर्ल्ड कप खेळला गेला होता. यावेळी भारताचा सामना पाकिस्ताशी झाला होता. पाकिस्तानला पराभूत करून टीम इंडिया विजयी झाला होता. पहिल्या एडिशनमध्ये पाकिस्तान रनर अप झाली होती. मात्र, दुसऱ्यांदा जेव्हा टी-20 वर्ल्ड कप झाला तेव्हा पाकिस्तान जग्जेत्ता झाला होता. आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने सर्वाधिक दोन वेळा हा कप जिंकला आहे. साधारणपणे आयसीसी प्रत्येक दोन वर्षानंतर T20 वर्ल्ड कपचं आयोजन करते. 2016नंतर ही टुर्नामेंट थेट 2021मध्ये खेळवण्यात आली. याचं पहिलं कारण म्हणजे 2017मध्ये आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं होतं. दुसरं कराण कोविड होतं.
प्रश्न-T20 वर्ल्ड कप पहिल्यांदा कुठे पार पडला?
उत्तर :- T20 वर्ल्ड कप पहिल्यांदा साऊथ अफ्रीका पार पडला
प्रश्न- T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ कोणता?
उत्तर :- T20 वर्ल्ड कप सर्वात आधी भारताने जिंकला होता.
प्रश्न- पाकिस्तान आतापर्यंत T20 वर्ल्ड कप किती वेळा जिंकला आहे?
उत्तर :- पाकिस्तान आतापर्यंत एकदाच T20 वर्ल्ड कप जिंकला आहे.