Shikhar Dhawan : हुमा कुरैशीने शिखर धवनला फोनवरुन सांगितलं, ‘आपलं लग्न….’

Shikhar Dhawan : तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी Active असतो. धवनने अलीकडेच बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. सोनाक्षी सिन्हाच्या डबल एक्सएल चित्रपटात कॅमियो रोल केला होता.

Shikhar Dhawan : हुमा कुरैशीने शिखर धवनला फोनवरुन सांगितलं, 'आपलं लग्न....'
shikhar dhawan huma qureshiImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 8:33 AM

मुंबई : टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज शिखर धवन सध्या टीम बाहेर आहे. पण तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी Active असतो. धवनने अलीकडेच बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. सोनाक्षी सिन्हाच्या डबल एक्सएल चित्रपटात कॅमियो रोल केला होता. डबल एक्सएल एक कॉमेडी चित्रपट होता. ज्यात हुमा कुरैशीने राजश्री त्रिवेदीची भूमिका साकारली होती. शिखर धवनने या चित्रपटात गेस्ट अपियरेंस केला होता. आता शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, त्यात हुमा कुरैशी फोनवरुन आपलं लग्न होणार नाही, असं त्याला सांगताना दिसतेय.

आपलं लग्न होणार नाही

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीसोबत भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. या रीलमध्ये हुमा शिखरला फोन करुन आपलं लग्न होणार नाही, असं सांगताना दिसतेय. त्यावर धवन तिला विचारतो का काय झालं? कालच आपलं लग्न झालं होतं. हे ऐकून हुमाला आश्चर्याचा धक्का बसतो. ती सॉरी बोलून फोन कट करते. फोन कट झाल्यानंतर हुमाला आपल्या चुकीची जाणीव होते. आपण चुकीच्या नंबरवर फोन लावलाय. त्यामुळे धवनचा गैरसमज झाल्याच तिच्या लक्षात येतं.

फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट होतायत

हा मजेशीर व्हिडिओ शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअकर केलाय. या व्हिडिओला आतापर्यंत 14 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक केलय. व्हिडिओ पाहून फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट होतायत. शिखर धवनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हुमाला टॅग करताना ‘ये क्या कर दिया’ असं म्हटलं आहे. शुभमनमुळे शिखरची वाट बिकट

शुभमन गिलनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीसाठी चांगला खेळाडू मिळाला आहे.मागच्या वर्षी आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2022 नंतर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली. या संधीचं सोनं शुभमन गिल याने केलं. सात वनडे सामन्यात 4 शतकं ठोकली. यात एका द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. त्यामुळे शिखर धवनची संघातील पुनरागमनाची वाट बिकट झाली आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.