IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने संघाची (India vs Sri Lanka Test Series) घोषणा केली आहे.

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:13 PM

मुंबई: भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने संघाची (India vs Sri Lanka Test Series) घोषणा केली आहे. श्रीलंकेने कसोटी संघाची धुरा दिमुथ करुणारत्नेच्या हातात दिली आहे. त्याशिवाय संघात एंजेलो मॅथ्यूज, (Anjelo Mathews) लाहिरु थिरिमने सारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे. श्रीलंकेच्या स्क्वाडमध्ये (Srilanka Squad) 18 खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत. त्यात दोन खेळाडूंच खेळणं अशक्य दिसत आहे. कुशल मेंडिस दुखापतग्रस्त आहे. त्याचं फिट होणं मुश्किल दिसत आहे. रमेश मेंडिसच नावही टीममध्ये आहे. पण तो सुद्धा खेळणार नाही असं दिसतय.

श्रीलंकेची टेस्ट टीम- दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, लाहिरु थिरिमने, धनंजय डी सिल्वा, कुसल मेंडिस (फिटनेसवर अवलंबून), एंजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदीमल, चरिथ असालंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंता चमीरा, विश्वा फर्नाण्डो, जैफरे वांडरसे, प्रवीण जयाविक्रमा आणि लसिथ एंबुलदेनिया.

भारत आणि श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका चार मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना मोहालीत तर दुसरा बेंगळुरुमध्ये होणार आहे. दुसरी टेस्ट 12 मार्चपासून सुरु होईल.

भारतीय टेस्ट टीम- रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभमन गिल, केएस भरत, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, अश्विन (फिटनेसवर अवलंबून)

sri lanka test squad announced for series vs india

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.