Prithvi Shaw Married : अखेर Valentine’s Day च्या दिवशी बातमी फुटली, पृथ्वी शॉ च झालं लग्न

Prithvi Shaw Married : पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी बातमी त्याच्या लग्नाची आहे. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ ने लग्न केल्याची चर्चा आहे. त्याने स्वत:च लग्न केल्याची माहिती दिलीय.

Prithvi Shaw Married : अखेर Valentine’s Day च्या दिवशी बातमी फुटली, पृथ्वी शॉ च झालं लग्न
Prithvi Shaw-Nidhi TapadiaImage Credit source: wikipedia
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 11:48 AM

Prithvi Shaw Married : पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी बातमी त्याच्या लग्नाची आहे. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ ने लग्न केल्याची चर्चा आहे. त्याने स्वत:च लग्न केल्याची माहिती दिलीय. पृथ्वी शॉ ने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर केलाय. हॅप्पी व्हॅलेंटाइन्स माय वायफी! थोड्यावेळाने त्याने ती स्टोरी डिलीट केली. पृथ्वी शॉ ने त्याची इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट करेपर्यंत ही बातमी व्हायरल झाली होती. पृथ्वी शॉ जी गोष्ट लपवायची होती, तीच जगजाहीर झालीय. बातमी व्हायरल होण्याचा दिवसही खास आहे. आज व्हॅलेंटाइन्स डे आहे, त्याच दिवशी ही बातमी व्हायरल झालीय.

कोणासोबत केलं लग्न?

आता पृथ्वी शॉ ने कोणासोबत लग्न केलं? हा मोठा प्रश्न आहे. त्याने इन्स्टाग्रामवर हॅप्पी व्हॅलेंटाइन डे माय वायफी लिहून एक फोटो शेअर केला होता. त्याने निधी तापडियासोबत लग्न केलय. निधी तापडिया मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अलीकडेच पृथ्वीचे निधी सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

वाइफी लिहिण्याची काय गरज?

पृथ्वी शॉ ने निधी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन डिलीट का केला? त्यामागच कारण अजून समजलेलं नाही. पण त्याचं निधीसोबत लग्न झालय, हे मात्र अनेकांनी मान्य केलय. कारण लग्न झालं नव्हतं, मग वाइफी लिहिण्याची काय गरज होती. नावासोबत बदनामीसुद्धा

पृथ्वी शॉ च्या क्रिकेट करिअरबद्दल बोलायच झाल्यास, त्याने अनेक चढ-उतार पाहिलेत. पृथ्वीमध्ये बॅट्समन म्हणून टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीय. पण पृथ्वीला अजून त्या टॅलेंटला म्हणावा तसा न्याय देता आलेला नाही. पृथ्वी मागे पडण्यामध्ये शिस्तीचा अभाव हे सुद्धा प्रमुख कारण आहे. क्रिकेटमधल्या परफॉर्मन्समुळे पृथ्वी चर्चेत राहतो. पण त्याचवेळी वाद-विवादामुळेही तो चर्चेत राहिलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.