Shardul Thakur Marriage : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूच्या गाण्यावर शार्दुलचा भावी पत्नीसोबत रोमँटिक डान्स

Shardul Thakur Marriage : आज टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरच लग्न आहे. या लग्नाचे विधी सुरु झालेत. काही विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Shardul Thakur Marriage : टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूच्या गाण्यावर शार्दुलचा भावी पत्नीसोबत रोमँटिक डान्स
Shardul Thakur
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 10:00 AM

Shardul Thakur Marriage : टीम इंडियाचा आणखी एक क्रिकेटर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आज टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरच लग्न आहे. या लग्नाचे विधी सुरु झालेत. काही विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात एका व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. शार्दुलच्या संगीत सेरेमनीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच वैशिष्टय म्हणजे टीम इंडियाच्या एका प्रसिद्ध खेळाडूने गाणं म्हटलं आहे. आम्ही श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरबद्दल बोलतोय.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याला आता दोन दिवस उरलेत. मात्र तरीही वेळ काढून टीम इंडियातील काही खेळाडू शार्दुलच्या लग्नाचे फंक्शन अटेंड करण्यासाठी पोहोचले. श्रेयस अय्यरने शार्दुलच्या संगीत सेरेमनीमध्ये एक गाण गाऊन माहोल तयार केला.

आधी दोघे एकत्र गात होते

आयपीएल फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सने हा व्हिडिओ शेअर केलाय. यात श्रेयस अय्यरच्या गाण्यावर शार्दुल ठाकूर आपल्या भावी पत्नीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतोय. आधी दोघे खांद्याला खांदा लावून गाण म्हणत होते. समोर पत्नी दिसल्यानंतर शार्दुल स्टेजवरुन खाली उतरला व श्रेयसच्या गाण्यावर त्याने पत्नीसोबत डान्स केला. सोशल मीडियावर श्रेयस अय्यरच्या गाण्यावर शार्दुल ठाकूरचा पत्नीसोबतचा डान्स व्हायरल झालाय. हळदीत शार्दुलचा झिंगाट डान्स

शार्दुल ठाकूरच्या हळदीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. यात तो पिवळ्या सदऱ्यामध्ये झिंगाट डान्स करताना दिसतोय.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.