WPL 2023 Points Table : हरमनप्रीत कौरची मुंबई कुठल्या स्थानावर? अन्य टीम्सची काय आहे स्थिती?

Women's Premier League (WPL) 2023 Standings Ranking: महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वच 5 टीम्सचे प्रत्येकी 2-2 सामने झाले आहेत. 2 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कुठली टीम कितव्या स्थानावर आहे ते जाणून घ्या.

WPL 2023 Points Table : हरमनप्रीत कौरची मुंबई कुठल्या स्थानावर? अन्य टीम्सची काय आहे स्थिती?
Mumbai Indians Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 8:04 AM

WPL 2023 : महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक टीमची ताकत आणि कमकुवत बाजू लक्षात आलीय. सर्वच 5 टीम्सचे प्रत्येकी 2-2 सामने झालेत. या 2-2 मॅचनंतर लीगच्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 स्थानांवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची टीम आहे. सुरुवातीपासूनच या दोन्ही टीम्स टॉप 2 मध्ये आहेत. जेव्हा अन्य टीम्सच्या एक-एक मॅच झाल्या होत्या, त्यावेळी या 2 टीम्स टॉपवर होत्या.

लीग जसजशी पुढ़े सरकेल, त्यानंतर काही बदल पहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. काही धक्कादायक निकाल अपेक्षित आहेत. 5 टीम्समधील पॉइंट्स टेबलही तितकच इंटरेस्टिंग आहे. मुंबई आणि दिल्लीच्या टीमने आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. त्यांचे 4-4 पॉइंट्स आहेत. नेट रनरेटमध्ये मुंबईची टीम सरस असल्याने ते पहिल्या स्थानावर आहेत.

दोन टीम्स दमदार

मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 143 धावांवी दणदणीत विजय मिळवला होता. पुढच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमवर 9 विकेटने मात केली. नेट रनरेटमध्ये हरमनप्रीत कौरची मुंबई टीम 5.185 सर्वात पुढे आहे. दिल्लीने लीगमध्ये आरसीबीला 60 धावांनी हरवून खातं उघडलं. दिल्लीने मंगळवारी यूपी वॉरियर्सला 42 धावांनी हरवून आपला नेट रनरेटही आणखी सुधारलाय. दिल्ली टीमचा नेट रनरेट 2.550 आहे.

टीम सामने विजय पराजय नेट रनरेट पॉइंट्स
मुंबई इंडियन्स 330+4.228 6
दिल्ली कॅपिटल्स 321+0.9654
यूपी वॉरियर्स 211-0.8642
गुजरात जायंट्स 312-2.3272
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर303-2.2630

या दोन टीम्सनी नाही उघडलं खातं

यूपी वॉरियर्सने एक मॅच जिंकली. एक मॅच गमावली. चौथ्या आणि पाचव्या नंबरवर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात जायंट्सच्या टीमला अजून खातं उघडता आलेलं नाही. त्यांच्या अडचणी वाढू शकतात. यूपी वॉरियर्सने आपल्या पहिल्या सामन्यात गुजरातला 3 विकेटने हरवून चांगली सुरुवात केली होती. पण दिल्लीच्या टीमने त्यांना हरवलं. यूपीचा नेट रनरेट -०.864 आहे. आरसीबी आणि गुजरातची टीम खातं उघडण्यासाठी आतूर आहे. आरसीबीचा नेट रनरेट -.3.176 आणि गुजरातचा -3.765 आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.