क्रिकेटवर किती ते प्रेम! टीम जिंकली म्हणून 12 मिनिटात बिअरचे 8 कॅन रिचवले, पुढे असं घडलं, पहा VIDEO

क्रिकेटचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधी चाहते (Cricket Fans) आहेत. क्रिकेटबद्दल त्यांना वाटणारं प्रेम, दीवानगी या बद्दल अंदाज बांधण खूप कठीण आहे.

क्रिकेटवर किती ते प्रेम! टीम जिंकली म्हणून 12 मिनिटात बिअरचे 8 कॅन रिचवले, पुढे असं घडलं, पहा VIDEO
viral video Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 1:55 PM

मुंबई: क्रिकेटचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधी चाहते (Cricket Fans) आहेत. क्रिकेटबद्दल त्यांना वाटणारं प्रेम, दीवानगी या बद्दल अंदाज बांधण खूप कठीण आहे. आपला संघ हरला, तर हे चाहते टीव्ही सेट फोडतात, हल्ला करतात. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यान क्रिकेटबद्दलची ही क्रेझ अनेकदा अनुभवयाला मिळाली आहे. काही लोक तर जेवणही सोडून देतात. फक्त त्यांना विजय (Win) हवा असतो. पण दुसऱ्याबाजूला आपला संघ जिंकला, तर हे चाहते काय करतील याचा नेम नसतो. अनेकदा हे चाहते फटाके फोडून, ढोल वाजवून शहरभर रॅली काढून आपला आनंद साजरा करतात. क्रिकेटबद्दलची ही दीवानगी आशिया खंडातील देशांमध्ये भरपूर अनुभवायला मिळते. तिथे सातासमुद्रापार इंग्लंडमध्येही क्रिकेटबद्दल प्रेम कमी नाहीय. तिथे एका चाहत्याने फुल हटके स्टाइल सेलिब्रेशन केलं.

विटालिटी ब्लास्ट ही T 20 स्पर्धा

इंग्लंडमध्ये सध्या देशांतर्गत विटालिटी ब्लास्ट ही T 20 स्पर्धा सुरु आहे. शुक्रवारी या स्पर्धेतील एका सामन्यात यॉर्कशायरने डरहमला 6 विकेटने हरवलं. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

एकापाठोपाठ एक बिअरचे 8 कॅन रिचवले

एका फॅनने यॉर्कशायर संघ जिंकल्याच्या आनंदात एकापाठोपाठ एक बिअरचे 8 कॅन रिचवले. इतकी बिअर प्याल्यानंतर त्याचं काय झालं असेल, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. इतकी दारु प्याल्यानंतर तो फॅन तिथेच खुर्चीमध्ये आडवा झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीतीरी याचा व्हिडिओ बनवला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टीम जिंकल्याच्या आनंदात हा फॅन 12 मिनिटात बिअरचे 8 कॅन पिऊन गेला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.