IND vs NZ: आज मालिकेतील पहिला सामना, जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाली संधी

न्यूझिलंड टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. विश्वचषक स्पर्धेत त्या सुद्धा टीमने चांगली कामगिरी केली आहे.

IND vs NZ: आज मालिकेतील पहिला सामना, जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाली संधी
आजच्या सामन्यावर पावसाचं सावट, जाणून घ्या हवामान अंदाज Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 10:07 AM

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज पहिला T20 मालिकेतील सामना आज होणार आहे. न्यूझिलंड दौऱ्यावर पहिल्यांदा युवा टीम पाठवल्याने कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विश्वचषक स्पर्धा (T20 World cup) झाल्यानंतर टीम इंडियामध्ये पहिल्यांदा बदल करण्यात आला आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला न्यूझिलंड दौऱ्यावर आली आहे. तसेच व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रशिक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.

आजच्या सामन्यात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पण आज तिथं रात्री पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे आजची दुपारी 12 वाजता मॅच सुरु होईल.

न्यूझिलंड टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. विश्वचषक स्पर्धेत त्या सुद्धा टीमने चांगली कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक

टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.