Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan : पठ्याने मैदान गाजवले, द्विशतकी खेळीवर गर्लफ्रेंडही लट्टू, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

Ishan Kishan : पठ्याने मैदान गजावले, इकडे गर्लफ्रेंडने साजरा केला आनंद..

Ishan Kishan : पठ्याने मैदान गाजवले, द्विशतकी खेळीवर गर्लफ्रेंडही लट्टू, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
दमदार 'खेळी'Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली : भारतीय तडाखेबंद खेळाडू ईशान किशनने (Ishan Kishan) बांगलादेश सामन्यात मैदान गाजवले. आपल्या बॅटने रनचा पाऊस पाडला. त्याच्या द्विशतकी खेळीने त्याने नाव कमावलं. त्याच्या द्विशतकी खेळीसोबतच त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या शुभेच्छाही तेवढ्याच चर्चेत राहील्या. अंतिम वनडेमध्ये किशनने बांगलादेशी गोलदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाने (Aditi Hundia) त्याच्या या द्विशतकी खेळीचे कौतूकच केले नाही तर तिच्या इंस्टाग्रामवर किशनसोबतच्या फोटोंची मालिकीच टाकून आनंद साजरा केला.

आदिती ही मॉडेल आहे. तिचे नाव या स्टार प्लेयरसोबत पूर्वीपासूनच घेण्यात येते. पण या दोघांनीही त्यांचे नाते अद्यापही जाहीर केलेले नाही. त्यावर मतही व्यक्त केलेले नाही. आदिती नेहमी ईशानचे फोटो तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर करते.

2019 पासून दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पण दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. आदिती नेहमी ईशानचे फोटो शेअर करते. या दोघांनी त्यांच्या नात्यावर सार्वजिकरित्या कोणतेच भाष्य केले नाही.

हे सुद्धा वाचा

या सामन्यात किशनने आक्रमक फलंदाजीचे रुप दाखविले. बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 86 चेंडूवर किशनने शतक ठोकले. त्यानंतर दुसरी शतकी पारी त्याने अत्यंत वेगवान खेळली. अवघ्या 40 चेंडूवर त्याने पुढचे शतक ठोकले.

अवघ्या 126 चेंडूत ईशानने द्विशतकी खेळी खेळली. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान द्विशतकी खेळी खेळणाऱ्या ईशानने नवीन विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम क्रिस गेलच्या नावावर होता. गेलने 131 चेंडूमध्ये द्विशतकी खेळी खेळली होती.

किशनने 131 चेंडूत 210 धावा खेचल्या. या दमदार खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 षटकार लगावले. किशनच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने 400 हून अधिक धावांचा डोंगर उभा केला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.