IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हैदराबादला आज पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दिल्लीचा आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानावर कायम राहण्याचा प्रयत्न राहील. (DC vs SRH Live Update )

IPL 2020,  DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:58 PM

अबुधाबी: आयपीएल(IPL) सनरायजर्स हैदराबादने आयपीएल(IPL)च्या 13 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवला. सलग दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या दिल्लीचा विजयी रथ हैदराबादने रोखला. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 163 धावसंख्येचे लक्ष ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्स 7 गडी बाद 147 धावा करु शकला. ( Sunrisers Hyderabad register fisrt win in IPL 2020).

दिल्ली कॅपिटल्सची 162 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्यात ओव्हरमध्ये 2 धावा करुन बाद झाला. शिखर धवन, रिषभ पंत, हेटमायर यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. दिल्लीच्या 20 ओव्हरमध्ये 7 बाद 147 धावा झाल्या. हैदराबादकडून राशीद खान याने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतल्या.

हैदराबादकडून जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यांनी चांगली फलंदाजी केली. हैदराबादने 20 षटकात 4 विकेट गमावून 162 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजांनी सावध सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन यांनी चांगली खेळी केली. हैदराबादचा कर्णधार वॉर्नर 45 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर बेयरस्टो 53 धावा केल्या.दिल्लीच्या अमित मिश्राने हैदराबादचे 2 गडी बाद केले.

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादचा दिल्लीवर विजय” date=”29/09/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: IPL 2020, DC vs SRH Live Score Update: सनरायजर्स हैदराबादचा दिल्लीवर 15 धावांनी विजय [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला 6 वा धक्का, मार्कस स्टोयनीस बाद ” date=”29/09/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला 5 वा धक्का, रिषभ पंत 28 धावांवर बाद” date=”29/09/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ] दिल्लीला 5 वा धक्का, रिषभ पंत 28 धावांवर बाद [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला 4 ओव्हरमध्ये 49 धावांची गरज” date=”29/09/2020,10:59PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 114-4 (16 over) रिषभ पंत- 27 *, मार्कस स्टोयनीस-4 * [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सच्या 15 व्या षटकात 100 धावा पूर्ण, हेटमायरचे सलग 2 षटकार” date=”29/09/2020,10:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 75 धावांची गरज ” date=”29/09/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 88 -3 (14 over) रिषभ पंत- 22 *, शिमरोन हेटमायर- 6*, [/svt-event]

[svt-event title=”रिषभचे सलग दोन षटकार दिल्लीच्या 78 धावा” date=”29/09/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिखर धवन 34 धावा करुन बाद, दिल्लीला तिसरा धक्का” date=”29/09/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: शिखर धवन 34 धावा करुन बाद, दिल्लीला तिसरा धक्का #IPL2020 #DCvsSRH #DC #SRH #ShreyasIyer #DavidWarner [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची सावध सुरुवात 11 ओव्हरमध्ये धावा ” date=”29/09/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 60-2 (11 over) शिखर धवन- 33*, रिषभ पंत- 6* [/svt-event]

(DC vs SRH Live Score Update)

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 60 चेंडूत 109 धावांची गरज ” date=”29/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची 9 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 48-2 (9 over) शिखर धवन- 24*, रिषभ पंत- 3* [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 76 चेंडूत 121 धावांची गरज ” date=”29/09/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का श्रेयस अय्यर 17 धावांवर बाद ” date=”29/09/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्लीला दुसरा धक्का श्रेयस अय्यर 17 धावांवर बाद [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची 7 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 42 -1 (7 over) शिखर धवन- 21* श्रेयस अय्यर-17 * [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सच्या पॉवर प्लेमध्ये 34 धावा ” date=”29/09/2020,10:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची 5 ओव्हरनंतर धावसंख्या, दिल्लीची सावध सुरुवात” date=”29/09/2020,10:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची 4 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 15-1(4 over) शिखर धवन- 12* श्रेयस अय्यर-1 * [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सची 3 ओव्हरनंतर धावसंख्या धावा ” date=”29/09/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 2 ओव्हर धावा 5 /1″ date=”29/09/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिल्या षटकात धक्का,पृथ्वी शॉ 2 धावांवर बाद” date=”29/09/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे दिल्लीसमोर 163 धावांचे आव्हान, बेयरस्टोचे अर्धशतक” date=”29/09/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबादचे दिल्ली समोर 163 धावांचे आव्हान  #IPL2020 #DCvsSRH #DC #SRH #ShreyasIyer #DavidWarner [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादच्या अब्दुल समादचा जोरदार षटकार ,19ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 18 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 146-3 (18 Over) केन विल्यमसन -37* अब्दुल समाद- 0* [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोचे अर्धशतक, 53 धावांवर बाद” date=”29/09/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 17 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,9:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 16 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 128-2 (16 Over) जॉनी बेयरस्टो-47* केन विल्यमसन – 28* [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 15 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदरबादच्या 14 व्या षटकात 100 धावा पूर्ण ” date=”29/09/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 108-2 (14 Over) जॉनी बेयरस्टो-44* केन विल्यमसन – 11* [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 13 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 99-2 (13 Over) जॉनी बेयरस्टो-42* केन विल्यमसन – 04* [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 12 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनीष पांडे बाद, हैदराबादला दुसरा धक्का” date=”29/09/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ] मनीष पांडे 3 धावा करुन बाद [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 11 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डेव्हिड वॉर्नर 45 धावांवर बाद, मिश्राच्या गोलंदाजीवर रिषभने घेतला झेल ” date=”29/09/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 82-1 (10 Over) जॉनी बेयरस्टो-32* मनीष पांडे -1 * [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादची 9 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 73-0 (9 Over) जॉनी बेयरस्टो-28* डेव्हिड वॉर्नर – 41* [/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादची 8 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 59-0 (8 Over) जॉनी बेयरस्टो-24* डेव्हिड वॉर्नर – 33* [/svt-event]

[svt-event title=”जॉनी बेयरस्टोचा पहिला षटकार,हैदराबादचे अर्धशतक पूर्ण” date=”29/09/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 52-0 (7 Over) जॉनी बेयरस्टो-18* डेव्हिड वॉर्नर – 32* [/svt-event]

[svt-event title=”डेव्हिड वॉर्नरने ठोकला डावातील पहिला षटकार” date=”29/09/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” सनरायजर्स हैदराबादची 5 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 24-0 (5 Over) जॉनी बेयरस्टो-08* डेव्हिड वॉर्नर – 15* [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी” date=”29/09/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” सनरायजर्स हैदराबादची 3 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ] हैदराबाद 17 (3 Over) जॉनी बेयरस्टो-06* डेव्हिड वॉर्नर – 11* [/svt-event]

[svt-event title=” सनरायजर्स हैदराबादची 2 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”29/09/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद पहिल्या ओव्हरनंतर” date=”29/09/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या डावाला सुरुवात” date=”29/09/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम खेळाडू ” date=”29/09/2020,7:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे अंतिम खेळाडू ” date=”29/09/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, हैदराबादची प्रथम फलंदाजी” date=”29/09/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”दिल्लीचे संभाव्य 11 खेळाडू ” date=”29/09/2020,6:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे संभाव्य11 खेळाडू” date=”29/09/2020,6:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली vs हैदराबादमध्ये तुल्यबळ लढत, थोड्याच वेळात होणार टॉस” date=”29/09/2020,6:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्लीला हैदराबादवर विजय मिळवत हॅट्रिक करण्याची संधी आहे. आयपीएल 2020 च्या पहिल्या 10 सामन्यानंतर दिल्ली गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. तर, सनरायजर्स हैदराबाद या मोसमातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2 सामन्यांनमध्ये पराभव झाल्यामुळे सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

नव्या विक्रमांची नोंद होण्याची शक्यता हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेने 72 धावा केल्यास त्याचा आयपीएलमधील 3000 हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. दिल्लीचा अनुभवी फलंदाज शिखर धवनला आयपीएलमधील 100 षटकारांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 3 षटकारांची गरज आहे. हैदराबादचा गोलंदाज सिद्धार्थ कौलला 1 विकेट मिळवत आयपीएलमधील 50 विकेटचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे.

सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजांनी सावध सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन यांनी चांगली खेळी केली. हैदराबादचा कर्णधार वॉर्नर 45 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर बेयरस्टो 53 धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबाद दिल्लीला वरचढ

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 15 वेळा लढत झाली आहे. हैदराबादने 9 वेळा विजय मिळवला तर दिल्लीने 6 वेळा विजय मिळवला आहे.

दरम्यान, हैदराबादला विजय मिळवण्यासाठी डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेरस्टो, मनीष पांडे यांच्या चांगल्या फलंदाजीची आणि गोलंदाजांच्या चागंल्या प्रदर्शनाची गरज आहे. दिल्लीच्या संघाने विजय मिळवलेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांसोबत, गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे.

संबंधित बातम्या :

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून ‘विराट’ सेनेचा घाम फोडला

मुंबईचा डाव सावरणाऱ्या इशानला सुपर ओव्हरमध्ये का पाठवलं नााही? रोहित शर्मा म्हणतो….

( Sunrisers Hyderabad register fisrt win in IPL 2020)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.