IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात

नाबाद 70 धावा करणारा शुभमन गिल मॅन ऑफ द मॅच | ( KKR vs SRH Live Score Update )

IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:59 PM

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेटने पराभव केला आहे. कोलकाताने 18 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 143 धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं. कोलकाताने एकूण 145 धावा केल्या. युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि इयन मॉर्गन (Eoin Morgan) या दोघांनी कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. (KKR vs SRH Live Score Update )

कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गने 42 धावा करत गिलला चांगली साथ दिली. हैदराबादकडून खलील अहमद, टी नटराजन आणि रशिद खान या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची खराब सुरुवात झाली. कोलकाताची पहिली विकेट 6 धावांवर गेली. सुनील नारायणला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर नितीश राणा मैदानात आला. राणा आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. कोलकाताला नितीश राणाच्या रुपात दुसरा धक्का लागला. नितीश राणा 26 धावांवर बाद झाला.

यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक आला. कार्तिकने घोर निराशा केली. कार्तिक तिसऱ्या बॉलवरच एलबीडबल्यू बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. कार्तिक बाद झाल्याने कोलकाताची 53-3 अशी परिस्थिती झाली होती.

मात्र यानंतर मैदानात आलेल्या इयन मॉर्गनने शुभमन गिलला चांगली साथ दिली. गिल आणि मॉर्गनने कोलकाताला विजयापर्यंत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून शुभमन गिलने नाबाद 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गननेही 42 नाबाद धावा केल्या.

याआधी हैदराबादने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 142 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक धावा केल्या. पांडने अर्धशतक लगावले. त्याने 51 धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने 36 तर ऋद्धीमान साहाने 30 धावांची खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (KKR vs SRH Live Score Update )

[svt-event title=”कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात” date=”26/09/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल – इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-kkr-vs-srh-live-score-update-today-cricket-match-kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-live-score-273444.html #IPL2020 #KKRvsSRH #ShubhamanGill [/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता” date=”26/09/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 23 धावांची आवश्यकता” date=”26/09/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”15 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर” date=”26/09/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची 14 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”26/09/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शुभमन गिलचे अर्धशतक ” date=”26/09/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 12 षटकांनंतर” date=”26/09/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 11 ओव्हरनंतर” date=”26/09/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 76 धावांची आवश्यकता” date=”26/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 9 ओव्हरनंतर” date=”26/09/2020,10:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला तिसरा धक्का” date=”26/09/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 6 ओव्हरनंतर” date=”26/09/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची दुसरी विकेट” date=”26/09/2020,10:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला झटका” date=”26/09/2020,9:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या डावाला सुरुवात” date=”26/09/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ] कोलकाताला विजयासाठी 143 धावांची आवश्यकता [/svt-event]

लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा 

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान ” date=”26/09/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 20 ओव्हरनंतर” date=”26/09/2020,9:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का ” date=”26/09/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची 19 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”26/09/2020,9:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनिष पांडे बाद” date=”26/09/2020,9:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनिष पांडेचे अर्धशतक पूर्ण” date=”26/09/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ] https://twitter.com/IPL/status/1309878078273802250 [/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची संथी खेळी ” date=”26/09/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 14 ओव्हरनंतर ” date=”26/09/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 13 ओव्हरनंतर” date=”26/09/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद अकरा ओव्हरनंतर” date=”26/09/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद दुसरा धक्का” date=”26/09/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद सातव्या ओव्हरनंतर” date=”26/09/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद पाच ओव्हरनंतर ” date=”26/09/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का ” date=”26/09/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 3 ओव्हरनंतर ” date=”26/09/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2 ओव्हरनंतर हैदराबाद ” date=”26/09/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद पहिल्या ओव्हरनंतर ” date=”26/09/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे 11 शिलेदार” date=”26/09/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताचे 11 खेळाडू ” date=”26/09/2020,7:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला ” date=”26/09/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादवर कोलकाता वरचढ” date=”26/09/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ] आयपीएलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आतापर्यंत एकूण 17 वेळा भिडले आहेत. यापैकी 10 सामन्यात कोलकाताने हैदराबादचा पराभव केला आहे. तर हैदराबादला 7 सामन्यात विजय मिळवण्यास यश आले आहे. [/svt-event]

कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघाचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

कोलकाताचा संभावित संघ – शुभमन गिल, सुनील नारायण, दिनेश कार्तिक (कर्णधार) , नितीश राणा, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, निखिल नायक, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव आणि संदीप वारियर.

हैदराबादचा संभावित 11 खेळाडू – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.