IPL 2020 MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव

मुंबईने चेन्नईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते.

IPL 2020 MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 1:06 PM

MI vs CSK Live यूएई : चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात 5 विकेटने पराभव केला आहे. चेन्नईने 163 विजयी धावाचं आव्हान 5 विकेट गमावून पूर्ण केलं. चेन्नईने 19.2 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) सर्वाधिक 71 धावा केल्या. तर त्या पाठोपाठ फॅफ डु प्लेसिसने ( Faf du Plessis) नाबाद 58 धावा केल्या. ( Chennai Super Kings Beat Mumbai Indians By 5 Wicket )

मुंबईने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचं पाठलाग करताना चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्येच चेन्नईला शेन वॉटसन आणि मुरली विजय यांच्या रुपात दोन मोठे झटके लागले. चेन्नईची 6 बाद 2 अशी परिस्थिती झाली होती. मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि फॅफ डु प्लेसिसने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची शतकी भागीदारी केली. या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीने चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सनने आणि इतर गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

याआधी चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक यांच्यात 46 धावांची भागीदारी झाली. मात्र यानंतर मुंबईने ठराविक अंतराने विकेट गमावले. मुंबईकडून सर्वाधिक सौरभ तिवारीने 42 धावा केल्या. तर चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

[svt-event title=”चेन्नईची विजयी सलामी, मुंबईचा 5 विकेटने पराभव” date=”19/09/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का, रविंद्र जडेजा 10 धावा करुन तंबूत ” date=”19/09/2020,11:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला तिसरा झटका, रायुडू 71 धावा करुन माघारी ” date=”19/09/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”फॅफ डु प्लेसिस आणि रायुडूची तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकीय भागीदारी ” date=”19/09/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंबाती रायुडूचे 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण” date=”19/09/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाबाद अर्धशतकी भागीदारी ” date=”19/09/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फॅफ डु प्लेसिस आणि रायुडूने चेन्नईचा डाव सावरला” date=”19/09/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाचव्या ओव्हर अखेरीस चेन्नईची धावसंख्या ” date=”19/09/2020,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा झटका, वॉटसन पाठोपाठ मुरली विजय तंबूत” date=”19/09/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला पहिला झटका, पहिल्याच ओव्हरमध्ये वॉटसन 4 धावा करुन माघारी ” date=”19/09/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईकडून चेन्नईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान ” date=”19/09/2020,9:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची नववी विकेट, ट्रेन्ट बोल्ट शून्यावर बोल्ड ” date=”19/09/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची आठवी विकेट, जेम्स पॅटिन्सन 11 धावा करुन माघारी” date=”19/09/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची सातवी विकेट, पोलार्ड 18 धावावंर झेलबाद” date=”19/09/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला सहावा झटका, कृणाल पांड्या ३ धावा करुन माघारी ” date=”19/09/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची पाचवी विकेट, हार्दिक पांड्या 14 धावांवर बाद ” date=”19/09/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का, सौरभ तिवारी 42 रन्सवर आऊट” date=”19/09/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ] #CSKvsMI #MumbaiIndians #ChennaiSuperKings #MI #CSK #IPL2020 [/svt-event]

[svt-event title=”#MIvCSK – मुंबईला तिसरा झटका, सूर्यकुमार यादव 17 धावा करुन तंबूत. ” date=”19/09/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सौरभ तिवारी सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला” date=”19/09/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”MIvsCSK Live cricket score | रोहित पाठोपाठ मुंबईला दुसरा धक्का, क्विंटन डी कॉक 33धावा करुन माघारी ” date=”19/09/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला झटका,हिटमॅन रोहित शर्मा 12 धावा करुन बाद” date=”19/09/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची दमदार सुरुवात ” date=”19/09/2020,7:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची घोडदौड सुरु” date=”19/09/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ] #MIvCSK – मुंबई इंडियन्स 19/0 (2), रोहित – 10*, डी कॉक 9* [/svt-event]

[svt-event title=”मुंबईची झोकात सुरुवात” date=”19/09/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ] #MIvCSK – मुंबईची झोकात सुरुवात, रोहित-डी कॉकचे प्रत्येकी एक चौकार, पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद 12 धावा [/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 खेळाडू” date=”19/09/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” धोनीने टॉस जिंकला, चेन्नईचं पहिलं क्षेत्ररक्षण” date=”19/09/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”19/09/2020,6:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाणेफेकीला उरले काही मिनिटं” date=”19/09/2020,6:41PM” class=”svt-cd-green” ] नाणेफेकीला अवघे काही मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे नक्की कोणता संघ नाणेफेक जिंकतो, याकडे सर्व क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. [/svt-event]

[svt-event title=”IPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार?” date=”19/09/2020,5:45PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event date=”19/09/2020,6:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याचं ठिकाण” date=”19/09/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020 चा पहिला सामना अबूधाबीतील शेख जायद स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वा. सामना सुरु होईल. त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल. [/svt-event]

[svt-event title=”नाणेफेकीचा कौल कुणाला?” date=”19/09/2020,3:32PM” class=”svt-cd-green” ] मुंबई की चेन्नई, नाणेफेकीचा कौल कुणाला, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष [/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन” date=”19/09/2020,3:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईपेक्षा मुंबई भारी” date=”19/09/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ] आयपीएलच्या 12 व्या पर्वात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात एकूण 28 सामने खेळले होते. यामध्ये चेन्नईने 11 तर मुंबई इंडियन्सने तब्बल 17 सामन्यात बाजी मारली होती. यंदाच्या मोसमात कोण विजयी सुरुवात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. [/svt-event]

[svt-event title=” यंदा चेन्नई सुपर किंग्जवर मुंबई इंडियन्स वरचढ – गौतम गंभीर” date=”19/09/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बाेल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, हरभजन सिंह, इमरान ताहीर, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, जगदीसन नारायण , कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंह, एम विजय, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवूड.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.