IPL 2020, RCB vs KKR : बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी धुव्वा

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (RCB Beat KKR By 82 Runs)

IPL 2020, RCB vs KKR : बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी धुव्वा
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 11:48 PM

शारजा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 82 धावांनी धुव्वा उडवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 112 धावाच करता आल्या. कोलकाताच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर आंद्रे रसेल आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. बंगळुरुच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बंगळुरुकडून ख्रिस मोरीस आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि इसरु उडाणा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत मॉरिस आणि वॉशिंग्टनला चांगली साथ दिली. (RCB Beat KKR By 82 Runs )

त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या बंगळुरुची शानदार सुरुवात राहिली. अॅरॉन फिंच-देवदत्त पडिक्कल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. बंगळुरुला देवदत्त पडिक्कलच्या रुपात पहिला झटका लागला. देवदत्तने 32 धावांची खेळी केली. यानंतर 94 धावांवर बंगळुरुला दुसरा झटका लागला. अॅरॉन फिंच 47 धावांवर बाद झाला.

यानंतर एबीडी मैदानात आला. एबीडीने विराटच्या सोबतीने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तडाखेदार बॅटिंग केली. या दरम्यान एबीडीने आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर एबीने आणखी आक्रमक फलंदाजी केली. विराटने वेळोवेळी एबीडीला फटकेबाजी करण्यासाठी स्ट्राईक दिली. एबी आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 100 धावांची भागीदारी केली. बंगळुरुकडून एबी डीव्हिलियर्सने नाबाद 73 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये एबीने 6 सिक्स आणि 5 फोर लगावले. विराटने नाबाद 33 धावांची खेळी करत एबीडीला चांगली साथ दिली. कोलकाताकडून प्रसिद्ध क्रिष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”बंगळुरुची कोलकातावर 82 धावांनी मात” date=”12/10/2020,11:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 2 विकेट्सची आवश्यकता” date=”12/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला सातवा धक्का” date=”12/10/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 14 ओव्हरनंतर, विजयासाठी 110 धावांची आवश्यकता” date=”12/10/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आंद्रे रसेल आऊट” date=”12/10/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची पाचवी विकेट” date=”12/10/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ] इयन मॉर्गन 8 धावांवर कॅचआऊट [/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला चौथा झटका” date=”12/10/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ] कर्णधार दिनेश कार्तिक 1 धाव करुन माघारी [/svt-event]

[svt-event title=”शुभमन गिल रनआऊट” date=”12/10/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 9 ओव्हरनंतर” date=”12/10/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फिंचकडून शुभमन गिलला जीवनदान” date=”12/10/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला दुसरा झटका” date=”12/10/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”12/10/2020,9:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 2 ओव्हरनंतर” date=”12/10/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान ” date=”12/10/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एबी डिव्हीलियर्सचे 23 चेंडूत तडाखेदार अर्धशतक ” date=”12/10/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एबीची फटकेबाजी, बंगळुरु 16 ओव्हरनंतर” date=”12/10/2020,8:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 13 ओव्हरनंतर, विराट-एबीडी मैदानात ” date=”12/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अॅरॉन फिंच आऊट” date=”12/10/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”12/10/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची दमदार सुरुवात” date=”12/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये बंगळुरुच्या धावा” date=”12/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा 2 ओव्हरनंतर स्कोअर” date=”12/10/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 1 ओव्हरनंतर, फिंच-पडीक्कल मैदानात” date=”12/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”12/10/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु प्लेइंग इलेव्हन ” date=”12/10/2020,7:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताचे अंतिम 11 खेळाडू” date=”12/10/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुने टॉस जिंकला ” date=”12/10/2020,7:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

बंगळुरुने यंदाच्या मोसमात 6 सामने खेळले आहेत. यापैकी 4 सामन्यात बंगळुरुचा विजय झाला आहे. बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. नेट रनरेट चांगला असल्याने कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे.

कोलकाता बंगळुरुवर वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत बंगळुरु आणि कोलकाता हे दोन्ही संघ एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 24 पैकी 14 सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर मात केली आहे. तर बंगळुरने 10 वेळा कोलकातावर विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.

कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, सुनील नारायण, दिनेश कार्तिक (कर्णधार) , नितीश राणा, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, निखिल नायक, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, संदीप वारियर, प्रसिद्ध क्रिष्णा, कमलेश नागरकोटी

संबंधित बातम्या :

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

(RCB vs KKR Live Score Update)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.