IPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात

55 धावा करणारा एबी डिव्हीलियर्स ठरला 'मॅन ऑफ द मॅच' . ( IPL 2020, RCB vs MI, Live Score Update )

IPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 1:30 AM

दुबई : सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) विजय झाला आहे. बंगळुरुने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेटने मात केली. मुंबईने बंगळुरुला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांचे आव्हान दिले होते. (IPL 2020 RCB vs MI, Live Score Update )

हे विजयी आव्हान बंगळुरुने सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. बंगळुरुकडून सुपर ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलयर्स खेळत होते. तर मुंबईकडून सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.

याआधी मुंबईकडून किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात आले. बंगळुरुकडून नवदीप सैनीने बोलिंग केली. सैनीने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे मुंबईच्या फलंदाजांना सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करता आली नाही. नवदीप सैनीच्या बोलिंगमुळे मुंबईला केवळ 7 धावा करता आल्या.

दरम्यान त्या आधी मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या बॉलवर किरन पोलार्डने चौकार ठोकला. यामुळे सामना बरोबरीत सुटला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईचे पहिले तीन विकेट फार लवकर गेले. यामध्ये अनुक्रमे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांचा समावेश होता. या तिघांना काही विशेष करता आली नाही.

मात्र यांनतर किरन पोलार्ड आणि इशान किशन या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या खेळी आणि भागीदारीमुळे सामना रंगतदार स्थितीत आला. इशान किशनचं अवघ्या 1 धावेने शतक हुकलं. तो नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान किशन 99 धावांवर बाद झाला. त्याने 99 धावांच्या खेळीत 9 सिक्स आणि 2 फोर लगावले.

तसेच किरन पोलार्डने किशनला चांगली साथ दिली. पोलार्डने निर्णायक आणि मोकाच्या क्षणी चांगली कामगिरी केली. पोलार्डने 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 60 धावांची खेळी केली. बंगळुरुकडून इसरु उडाणाने 2 तर वॉशिंग्टन सुंदर आणि अॅडम झॅम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 201 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने 200 धावांचा टप्पा ओलांडला. शिवम दुबे आणि एबी डिव्हीलीयर्स यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 47 धावांची भागीदारी केली. बंगळुरुने शेवटच्या 4 ओव्हरमध्ये  65 धावा केल्या.

बंगळुरुकडून एबीडीने सर्वाधिक 24 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यात 4 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तसेच शिवम दुबने शानदार 27 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि अॅरॉन फिंच या दोघांनीही अर्धशतकी कामगिरी केली. या सलामीवीर जोडीने अनुक्रमे 54 आणि 52 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

[svt-event title=”सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुचा विजय” date=”28/09/2020,11:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुला विजयासाठी 1 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता” date=”28/09/2020,11:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईकडून जसप्रीत बुमराह सुपर ओव्हर टाकणार” date=”28/09/2020,11:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुपर ओव्हरसाठी बंगळुरुकडून एबी आणि विराट मैदानात” date=”28/09/2020,11:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवदीप सैनीची भन्नाट बोलिंग, सुपर ओव्हरमध्ये दिल्या अवघ्या 7 धावा. ” date=”28/09/2020,11:37PM” class=”svt-cd-green” ] https://twitter.com/IPL/status/1310641973116637185 [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 8 धावांचे आव्हान” date=”28/09/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”किरन पोलार्ड बाद” date=”28/09/2020,11:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुपर ओव्हरला सुरुवात” date=”28/09/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुपर ओव्हरने विजेता ठरणार” date=”28/09/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ] मुंबईला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. पोलार्डने चौकार ठोकल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आता सुपर ओव्हर होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु विरुद्ध मुंबई सामना अनिर्णित” date=”28/09/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 19 धावांची गरज” date=”28/09/2020,11:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 19 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पोलार्ड-किशन यांच्यात शतकी भागीदारी” date=”28/09/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : पाचव्या विकेटसाठी किरन पोलार्ड आणि इशान किशनमध्ये शतकी भागीदारी https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB [/svt-event]

[svt-event title=”पोलार्डची स्फोटक खेळी” date=”28/09/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला 3 ओव्हरमध्ये 53 धावांची आवश्यकता” date=”28/09/2020,10:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”किशन-पोलार्डमध्ये 50 धावांची भागीदारी” date=”28/09/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 80 धावांची गरज” date=”28/09/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 15 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 14 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,10:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 113 धावांची आवश्यकता” date=”28/09/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : मुंबई 89-4 ( 13 over) इशान किशन – 45*, किरन पोलार्ड – 3* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB #IPL [/svt-event]

[svt-event title=”इशान किशनचे झुंजार अर्धशतक” date=”28/09/2020,10:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची 12 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”28/09/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का ” date=”28/09/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 125 धावांची गरज ” date=”28/09/2020,10:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 10 षटकात 139 धावांची आवश्यकता” date=”28/09/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्सच्या 9 ओव्हरनंतर धावा” date=”28/09/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्सची 8 षटकांनंतर धावसंख्या ” date=”28/09/2020,10:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 7 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : मुंबई 41-3 ( 7 over) इशान किशन – 17*, हार्दिक पांड्या – 1* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB #IPL [/svt-event]

[svt-event title=”मुंबईची तिसरी विकेट” date=”28/09/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्स 6 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”28/09/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची 4 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”28/09/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 3 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,9:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”28/09/2020,9:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 2 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”28/09/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या डावाला सुरुवात” date=”28/09/2020,9:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 65 धावा” date=”28/09/2020,9:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 202 धावांचे आव्हान” date=”28/09/2020,9:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा डाव संपला” date=”28/09/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एबी डिव्हीलियर्सचे 23 चेंडूत दमदार अर्धशतक ” date=”28/09/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 18 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”28/09/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”17 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”28/09/2020,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या डावातील 4 ओव्हर बाकी” date=”28/09/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवदत्त पडिक्कलचे 37 चेंडूत अर्धशतक” date=”28/09/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 15 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 14 ओव्हरनंतर ” date=”28/09/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर बंगळुरुच्या धावा” date=”28/09/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला मोठा धक्का” date=”28/09/2020,8:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 12 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 11 ओव्हरनंतर ” date=”28/09/2020,8:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 10 ओव्हरनंतर धावा” date=”28/09/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची 9 षटकांनंतर धावसंख्या ” date=”28/09/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”28/09/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 8 ओव्हरनंतर ” date=”28/09/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अॅरॉन फिंचचे शानदार अर्धशतक” date=”28/09/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर बंगळुरुची धावसंख्या” date=”28/09/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”28/09/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”28/09/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”5 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”28/09/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची दमदार सुरुवात” date=”28/09/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 3 ओव्हरनंतर” date=”28/09/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 2 ओव्हरनंतर ” date=”28/09/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सामन्याला सुरुवात, बंगळुरु बॅटिंगसाठी मैदानात” date=”28/09/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुमध्ये तीन बदल ” date=”28/09/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”28/09/2020,7:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू ” date=”28/09/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई संघात एक बदल ” date=”28/09/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला” date=”28/09/2020,6:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कर्णधार विरुद्ध उपकर्णधार

बंगळुरुच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे. तर मुंबई संघाचे नेतृत्व हिटमॅन (Rohit Sharma) रोहित शर्मा करणार आहे. हे दोन्ही खेळाडू भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण कोणाला वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बंगळुरुवर मुंबई वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत बंगळुरु आणि मुंबई एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने बंगळुरुला एकूण 18 वेळा पराभूत केलं आहे. तर बंगळुरुला अवघ्या 9 मॅचेस जिंकण्यात यश आले आहे.

मुंबई इंडियन्स संभावित खेळाडू : रोहित शर्मा (कप्तान), सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, किरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर आणि जेम्स पॅटिन्सन

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संभावित संघ : देवदत्त पडीक्कल, अॅरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार) , एबी डी व्हीलियर्स, पार्थिव पटेल, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, डेल स्टेन आणि युजवेंद्र चहल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.