IPL 2020, RR VS DC : दिल्लीचा सलग तिसरा विजय, राजस्थानवर 46 धावांनी मात

या विजयासह दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. (Delhi Capitals Beat Rajasthan Royals By 46 Runs)

IPL 2020, RR VS DC : दिल्लीचा सलग तिसरा विजय, राजस्थानवर 46 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 11:40 PM

शारजा : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 46 धावांनी मात केली आहे. दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला सर्वबाद 138 धावाच करता आल्या. राजस्थान विरुद्धच्या या विजयासह दिल्लीचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. तर राजस्थानचा सलग चौथा पराभव झाला आहे. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने 34 धावा केल्या. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथला 24 धावाच करता आल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोयनिस आणि रविचंद्रन आश्विन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत रबाडाला चांगली साथ दिली. (Delhi Capitals Beat Rajasthan Royals By 46 Runs) लाईव्ह स्कोअर

दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकला. राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. दिल्लीकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 45 धावा केल्या. या खालोखाल मार्कस स्टोयनिसने 39 धावांची उपयुक्त खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 22 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी, एंड्रयू टाय आणि राहुल तेवतिया या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”राजस्थानची आठवी विकेट” date=”09/10/2020,11:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची सातवी विकेट” date=”09/10/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एंड्रयू टाय आऊट ” date=”09/10/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचा 13 ओव्हरनंतर स्कोअर” date=”09/10/2020,10:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” राजस्थानचा अर्धा संघ माघारी” date=”09/10/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला चौथा धक्का ” date=”09/10/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला तिसरा झटका, संजू सॅमसन आऊट” date=”09/10/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा झटका ” date=”09/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची 7 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”09/10/2020,10:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जोस बटलर आऊट” date=”09/10/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानच्या डावाला सुरुवात” date=”09/10/2020,9:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 185 धावांचे आव्हान” date=”09/10/2020,9:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अक्षर पटेल आऊट” date=”09/10/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिमरॉन हेटमायर 45 धावांवर आऊट” date=”09/10/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा अर्धा संघ तंबूत” date=”09/10/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची 13 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”09/10/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋषभ पंत रनआऊट” date=”09/10/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने पावरप्लेच्या 6 षटकात गमावले 3 विकेट्स” date=”09/10/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार श्रेयस अय्यर रनआऊट” date=”09/10/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वी शॉ बाद” date=”09/10/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला झटका” date=”09/10/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”09/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”09/10/2020,7:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”09/10/2020,7:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हे आहेत राजस्थानचे अंतिम 11 खेळाडू” date=”09/10/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने टॉस जिंकला ” date=”09/10/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कोण कोणाला वरचढ?

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत राजस्थान आणि दिल्ली एकूण 20 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 20 पैकी 11 सामन्यात राजस्थानचा विजय झाला आहे. तर दिल्लीने 9 सामन्यात राजस्थानवर मात केली आहे. राजस्थानची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चांगली सुरुवात राहिली. राजस्थानने शारजात खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. पण अबुधाबी आणि दुबई यासारख्या मोठ्या मैदानात सलग 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

श्रेयस अय्यरचा दिल्ली संघ फिल्डिंग, बोलिंग आणि बॅटिंग अशा तीनही आघाडीवर दमदार कामगिरी करतोय. दिल्लीने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह दिल्ली 8 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान 4 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अॅंड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कप्तान), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण एरॉन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कप्तान), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, कीमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नॉर्तजे, एलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबधित बातम्या :

IPL 2020, MI vs RR : मुंबईविरुद्धच्या सामन्यात चूक, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला 12 लाखाचा दंड

(IPL 2020 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.