IPL 2020, RR vs KXIP : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय

85 धावा करणारा संजू सॅमसन ठरला 'मॅन ऑफ द मॅच' | ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

IPL 2020, RR vs KXIP : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:59 PM

शारजा : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab)  4 विकेटने पराभव केला आहे. राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला आहे. तेवतियाने अवघ्या 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तुफानी 53 धावा केल्या. ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

तेवतियाने निर्णायक क्षणी 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 बॉलवर 5 सिक्स ठोकले. या फटकेबाजीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 85 धावा केल्या. तर कर्णधार स्टीवन स्मिथने 50 धावांची खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची फारशी चांगली सुरुवात झाली नाही. राजस्थानला पहिला झटका 19 धावांवर बसला. जॉस बटलर 4 धावांवर बाद झाला. यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. संजूने कर्णधार स्टीव्हन स्मिथला चांगली साथ दिली. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 81 धावा जोडल्या. यादरम्यान स्टीव्हन स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण केल्यानंतर स्टीव्हन स्मिथ 50 धावांवर बाद झाला.

यानंतर चौथ्या क्रमांकावर राहुल तेवतिया मैदानात आला. तेवतियाने  फार संथ सुरुवात केली. मात्र दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने बाजू धरुन ठेवली होती. संजूने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. राहूल आणि संजूने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.

राहूल आणि संजूने तिसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. राजस्थानला 161 धावांवर निर्णायक क्षणी तिसरा धक्का लागला. संजू सॅमसन 85 धावांवर बाद झाला. राहुलने या खेळीत 7 सिक्स आणि 4 फोर लगावले.

यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाला विशेष काही करता आले नाही. उथप्पा स्वसतात बाद झाला. यानंतर मैदानात असलेल्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या 18 व्या ओव्हरमध्ये तब्बल 5 सिक्स लगावले. तेवतियाच्या या खेळीनंतर सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. मात्र यानंतर राहुल 53 धावांवर बाद झाला. राहुलने आपल्या खेळीत 7 सिक्स लगावले. यानंतर रियान पराग भोपळा न फोडता बाद झाला. मात्र जोफ्रा आर्चरने 2 बॉलवर 2 सिक्स ठोकले. अशाप्रकारे राजस्थानने 3 बॉलआधी 4 विकेट्सने पंजाबवर विजय मिळवला.

दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकला. टॉस जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी भाग पाडले. फंलंदाजी करायला आलेल्या पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अगरवाल या सलामीवर जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लोकेश आणि मयंक या दोघांनी पंजाबला चांगली सुरुवात दिली.

सलामीवीर मयंक अगरवालने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. दोघांमध्ये तब्बल 183 धावांची सलामी भागीदारी केली. पंजाबला मयंकच्या रुपात पहिला धक्का लागला. मयंकने 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 सिक्स आणि 10 फोर लगावले.या मागोमाग कर्णधार लोकेश राहुलही 69 धावा करुन बाद झाला.

यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 13 तर निकोलस पूरनने नाबाद 25 धावा केल्या. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम करनने प्रत्येकी 1 बळी घेतला.

[svt-event title=”राहुल तेवतिया ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार” date=”27/09/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा विजय” date=”27/09/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सहावा दणका” date=”27/09/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पाचवा धक्का” date=”27/09/2020,11:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुल तेवतियाची फटकेबाजी” date=”27/09/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला 51 धावांची आवश्यकता ” date=”27/09/2020,10:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 17 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसन बाद” date=”27/09/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 16 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 84 धावांची आवश्यकता ” date=”27/09/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 15 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 14 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 13 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 12 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसनचे अर्धशतक पूर्ण” date=”27/09/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसनला 49 धावांवर जीवनदान” date=”27/09/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स 11 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर राजस्थानच्या धावा” date=”27/09/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 9 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थान 100-2 ( 9 over) संजू सॅमसन – 35*, राहुल तेवतिया – 0* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rr-vs-kxip-live-score-update-today-cricket-match-rajasthan-royals-vs-kings-eleven-punjab-live-score-273971.html #IPL2020 #IPL #RRvKXIP #KXIP #KXIPvsRR [/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का” date=”27/09/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक पूर्ण ” date=”27/09/2020,10:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 8 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 7 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,10:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 50 धावांची भागीदारी” date=”27/09/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 6 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,9:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 5 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची 4 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”27/09/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 3 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का” date=”27/09/2020,9:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचा 2 ओव्हरनंतर स्कोअर” date=”27/09/2020,9:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 1 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,9:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानच्या डावाला सुरुवात” date=”27/09/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे आव्हान” date=”27/09/2020,9:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 20 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,9:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 19 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 18 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,8:59PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : पंजाब 194-2 ( 18 over) निकोलस पूरन – 0*, ग्लेन मॅक्सवेल – 10* [/svt-event]

[svt-event title=”पंजाबला दुसरा धक्का” date=”27/09/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 17 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”27/09/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 16 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 15 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मयंक अगरवालचे शतक ” date=”27/09/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची 14 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”27/09/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोअर ” date=”27/09/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 12 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” कर्णधार लोकेश राहुलचे 35 चेंडूत अर्धशतक” date=”27/09/2020,8:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”11 षटकांनंतर पंजाबची धावसंख्या ” date=”27/09/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 10 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मयंक-लोकेश यांच्यात 100 धावांची भागीदारी” date=”27/09/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या 100 धावा पूर्ण ” date=”27/09/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मयंकचे दणदणीत अर्धशतक ” date=”27/09/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मयंक अगरवालचा धमाका” date=”27/09/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचा 7 ओव्हरनंतर स्कोअर” date=”27/09/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या पावर प्लेमध्ये 60 धावा” date=”27/09/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची 5 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”27/09/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”50 धावांची सलामी भागीदारी” date=”27/09/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 4 ओव्हरनंतर ” date=”27/09/2020,7:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची 3 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”27/09/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”किंग्ज इलेव्हन पंजाबची 2 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”27/09/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 1 ओव्हरनंतर” date=”27/09/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या डावाला सुरुवात” date=”27/09/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे किंग्स इलेव्हन” date=”27/09/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्सचे अंतिम 11 खेळाडू ” date=”27/09/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने टॉस जिंकला” date=”27/09/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ] https://twitter.com/IPL/status/1310210385006469129 [/svt-event]

राजस्थानने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. तर पंजाबला पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता.

राजस्थान विरुद्ध पंजाब

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत यो दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात एकूण 19 सामने खेळले आहेत. या 19 सामन्यांपैकी 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर पंजाबने राजस्थानचा 9 वेळा पराभव केला आहे. ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.