IPL 2020, RR vs SRH : मनीष पांडे, विजय शंकरची फटकेबाजी; हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 155 रन्सचं आव्हान हैदराबादने 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले.

IPL 2020, RR vs SRH : मनीष पांडे, विजय शंकरची फटकेबाजी; हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:20 PM

यूएईसनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 155 रन्सचं आव्हान हैदराबादने 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले. मनीष पांडे आणि विजय शंकरच्या अफलातून खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानचा दणदणीत पराभव केला. (IPL 2020 RR VS SRH live Score Update Today Cricket match Rajasthan Royals VS Sunrisers hydrabad)

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने जॉनी बेअरस्टोची दांडी गुल केली. यानंतर मैदानात उतरलेल्या विजय शंकरने आणि मनीष पांडेने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत राजस्थानच्या बॉलर्सला चोपून काढलं.

मनीष पांडेने अवघ्या 47 बॉलमध्ये 83 रन्सची बहारदार खेळी केली. मनीष पांडेने आपल्या खेळीत 8 उत्तुंग सिक्सर खेचले तर 4 चौकारही लगावले. विजय शंकरने 51 बॉलमध्ये 52 रन्स करुन मनीष पांडेला चांगली साथ दिली. विजयने 52 रन्स करताना 6 चौकार लगावले. या दोघा बॅट्समनच्या जोरावर हैदराबादने राजस्थानवर अफलातून विजय मिळवला.

तत्पूर्वी दुबईच्या स्टेडिअमवर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली.  राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 06 गडी बाद 154 रन्स केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 36 रन्स केल्या. तर त्यापाठोपाठ बेन स्टोक्स 30, रियान पराग 20, तर स्मिथ आणि उथप्पाने प्रत्येकी 19 धावा केल्या. राजस्थानकडे बॅटिंग ऑर्डर तगडी असताना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात राजस्थानला अपयश आलं. राजस्थानचे फलंदाज रन्ससाठी संघर्ष करताना दिसून आले.

हैदराबादच्या बोलर्सने राजस्थानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. पहिला पॉवरप्ले वगळता राजस्थानच्या बॅट्समनना चमक दाखवता आली नाही. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 47 रन्स करण्यात राजस्थानच्या बॅट्समनना यश आलं. मात्र त्यानंतर हैदराबादच्या सर्वच बोलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत राजस्थानच्या बॅट्समनना जखडून ठेवलं.

राजस्थानकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विजय शंकर आणि राशिद खानने टिच्चून बॉलिंग करत प्रत्येकी 1 विकेट्स मिळवली. विजय शंकर आणि राशिद खानने किफायती बॉलिंग करत राजल्थानच्या बॅट्समनना मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरलं. (IPL 2020 RR VS SRH live Score Update Today Cricket match Rajasthan Royals VS Sunrisers hydrabad)

[svt-event title=”मनीष पांडे, विजय शंकरची फटकेबाजी; हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय” date=”22/10/2020,10:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 152-2(18 Over)” date=”22/10/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 140-2(17 Over)” date=”22/10/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 131-2(16 Over)” date=”22/10/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 118-2 (15 Over)” date=”22/10/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 113-2 (14 Over)” date=”22/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 108-2 (13 Over)” date=”22/10/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 97-2 (12 Over)” date=”22/10/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 94-2 (11 Over)” date=”22/10/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 58-2 (6 Over)” date=”22/10/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 40-2 (5 Over)” date=”22/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 27-2 (4 Over)” date=”22/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” हैदराबादला दुसरा धक्का, जॉनी बेअरस्टो क्लिनबोल्ड” date=”22/10/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद SRH 15-1 (2 Over)” date=”22/10/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट” date=”22/10/2020,9:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानच्या 20 ओव्हरमध्ये 154 धावा, हैदराबादला जिंकण्यासाठी 155 रन्सचे आव्हान” date=”22/10/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 141-6 (19 Over) ” date=”22/10/2020,9:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पाचवा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आऊट” date=”22/10/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 134-4 (18 Over)” date=”22/10/2020,8:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” राजस्थान रॉयल्स RR 118-4 (17 Over)” date=”22/10/2020,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला चौथा धक्का, जॉस बटलर कॅच आऊट” date=”22/10/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 105-3 (15 Over)” date=”22/10/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 99-3 (14 Over) ” date=”22/10/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 90-3 (13 Over)” date=”22/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला मोठा धक्का, राशिद खानकडून बेन स्टोक्स क्लिनबोल्ड” date=”22/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का, संजू सॅमसन 36 रन्स करुन आऊट” date=”22/10/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 77-1 (11 Over)” date=”22/10/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” राजस्थान रॉयल्स RR 74-1 (10 Over)” date=”22/10/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 68-1 (9 Over)” date=”22/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 56-1 (8 Over) ” date=”22/10/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 53-1 (7 Over) ” date=”22/10/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 47-1 (6 Over) ” date=”22/10/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 43-1 (5 Over)” date=”22/10/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 33-1 (4 Over)” date=”22/10/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का, रॉबिन उथप्पा आऊट” date=”22/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 22-0 (3 Over)” date=”22/10/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 9-0 (2 Over) ” date=”22/10/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स RR 3-0 (1 Over)” date=”22/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची रॉबिन उथप्पा-बेन स्टोक्स ओपनिंग जोडी मैदानात” date=”22/10/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचा टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय” date=”22/10/2020,7:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभवाचं उट्ट काढण्याची संधी मिळेल. कारण पहिल्या मॅचमध्ये रियान पराग आणि राहुल तेवतियाच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा पराभव केला होता.

राजस्थानने आतापर्यंत 10 मॅच खेळल्या आहेत त्यामध्ये 8 गुण मिळवून राजस्थान गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. हैदराबादने आतापर्यंत 09 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यामध्ये 6 गुण मिळवून 7 व्या क्रमांवर हैदराबाद आहे.

[svt-event title=”IPL 2020, RR vs SRH : थोड्याच वेळात टॉस होणार” date=”22/10/2020,6:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग XI” date=”22/10/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग XI” date=”22/10/2020,4:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचे प्लेअर” date=”22/10/2020,4:54PM” class=”svt-cd-green” ] स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरॉन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर [/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे प्लेअर” date=”22/10/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ] डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रुद्धीमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी [/svt-event]

टॉस मोठा फॅक्टर आजच्या सामन्यात टॉस महत्त्वाचा रोल निभावणार आहे. कारण या सीझनमध्ये हैदराबादची टीम रन्सचा पाठलाग करताना एकही मॅच जिंकलेली नाही. दुसरीकडे या सीझनमध्ये पाठीमागच्या 9 मॅचेसचा रेकॉर्ड पाहिला तर रन्सचा पाठलाग करणाऱ्या टीमच्या जिंकण्याच्या आशा जास्त आहेत.

कुणामध्ये किती दम हैदराबादकडून आजच्या सामन्यात केन विल्यमसनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. कोलकात्याविरुद्ध खेळताना विल्यमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

राजस्थानकडे जोफ्रा आर्चरसारखा दिग्गज फलंदाजांची दांडी गुल करणारा अनुभवी गोलंदाज आहेत. तर राजस्थानकडे रशिद खानसारखा फिरकी गोलंदाज आहे जो आपल्या बोलिंगच्या जोरावर सामना एकहाती फिरवू शकतो.

(ipl 2020 RR vs SRH live score Update Today cricket match rajasthan royals vs Sunrisers Hydrabad)

संबंधित बातम्या

IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.