IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात

हैदराबादविरुद्धच्या या विजयासह चेन्नईने 7 व्या क्रमांकावरुन 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.(Chennai Super Kings Beat Sunrisers Hyderabad By 20 Run)

IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 11:37 PM

दुबई : चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 20 धावांनी मात केली आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 147 धावाच करता आल्या. हैदराबादकडून केन विलियम्सने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर जॉन बेयरस्टोने 23 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त प्रियम गर्ग, विजय शंकर आणि रशिद खानने काही दुहेरी धावा केल्या. मात्र त्यांना हैदराबादला विजयी आकड्यापर्यंत पोहचवता आले नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Chennai Super Kings Beat Sunrisers Hyderabad By 20 Run)  स्कोअरकार्ड

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 167 धावा केल्या. चेन्नईकडून शेन वॉटससने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर त्या खालोखाल अंबाती रायुडूने 41 धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलील अहमद, संदीप शर्मा आणि थंगारसु नटराजन या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

[svt-event title=”चेन्नईचा हैदराबादवर 20 धावांनी विजय” date=”13/10/2020,11:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला आठवा धक्का” date=”13/10/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता” date=”13/10/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रशीद खान हीट विकेट” date=”13/10/2020,11:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केन विलियम्सन आऊट, हैदराबाद अडचणीत” date=”13/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केन विलियम्सनचे झुंजार अर्धशतक ” date=”13/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विजय शंकर आऊट” date=”13/10/2020,10:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा झटका” date=”13/10/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 86 धावांची आवश्यकता” date=”13/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला तिसरा धक्का” date=”13/10/2020,10:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचा 9 ओव्हरनंतर स्कोअर ” date=”13/10/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मनिष पांडे रनआऊट” date=”13/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डेव्हिड वॉर्नर आऊट, हैदराबादला पहिला धक्का” date=”13/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची सावध सुरुवात” date=”13/10/2020,9:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 1 ओव्हरनंतर” date=”13/10/2020,9:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”13/10/2020,9:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान” date=”13/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंबाती रायुडू आऊट” date=”13/10/2020,8:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 8 ओव्हरनंतर” date=”13/10/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सॅम करन क्लिन बोल्ड” date=”13/10/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सॅम करनची फटकेबाजी” date=”13/10/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फॅफ गोल्डन डक” date=”13/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”13/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई प्लेइंग इलेव्हन” date=”13/10/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे हैदराबादचा संघ” date=”13/10/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”13/10/2020,7:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

तीन वेळा विजेतपद पटकावलेल्या चेन्नईसमोर यंदाच्या मोसमातील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. चेन्नईने यंदाच्या मोसमात 7 सामने खेळले आहेत. यापैकी 5 सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. तर अवघ्या 2 सामन्यात विजय झाला आहे. चेन्नई 4 पॉइंट्ससह 7 व्या क्रमांकावर आहे. तर सनरायजर्स हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 7 सामन्यांपैकी 3 विजयासह 5 व्या क्रमांकावर आहे.

चेन्नई हैदराबादवर वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत हैदराबाद आणि चेन्नई एकूण 13 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. यामध्ये चेन्नईचं वर्चस्व राहिलं आहे. चेन्नईने 13 पैकी 9 सामन्यात हैदराबादचा पराभव केला आहे. तर हैदराबादला अवघे 4 सामनेच जिंकता आले आहेत. यंदाच्या मोसमात झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा 7 धावांनी पराभव केला होता.

चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जॉश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, नारायण जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार 

(Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.