IPL 2020, SRH vs RR : राहुल तेवतिया-रियान परागची तडाखेदार फटकेबाजी, हैदराबादवर 5 विकेट्सने मात

या विजयासह राजस्थान रॉयल्सने पॉइंट्सटेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (Rajasthan Royals Beat Sunrisers Hyderabad By 5 Wickets )

IPL 2020, SRH vs RR : राहुल तेवतिया-रियान परागची तडाखेदार फटकेबाजी, हैदराबादवर 5 विकेट्सने मात
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 7:28 PM

दुबई : राहुल तेवतिया आणि रियान परागच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 5 विकेटने मात केली आहे. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 1 चेंडूआधी पूर्ण केले. राजस्थानने 19.5 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. राहुल तेवतिया-रियान पराग या जोडीने 6 व्या विकेटसाठी नाबाद 85 धावांची विजयी भागीदारी केली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक नाबाद 45 धावा केल्या. तर रियान परागनेही नाबाद 42 धावा केल्या. तर हैदराबादकडून खलील अहमद आणि रशिद खानने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.(Rajasthan Royals Beat Sunrisers Hyderabad By 5 Wickets )

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक 54 धावा केल्या. या खेळीत पांडेने 3 सिक्स आणि 2 फोर लगावले. पांडेनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 48 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादची सावध सुरुवात झाली. हैदराबादला पहिला धक्का जॉनी बेयरस्टोच्या रुपात लागला. बेयरस्टो 16 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार वॉर्नरने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मनिष पांडेच्या सोबतीने डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला जोफ्रा आर्चरला यश आले. आर्चरने वॉर्नरला बोल्ड केले. वॉर्नर 48 धावांवर बाद झाला. यानंतर मनिष पांडेने थोड्या वेगाने धावा केल्या. पांडेने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र पांडे 54 धावांवर बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या प्रियम गर्गने केन विलियम्सनच्या मदतीने फटकेबाजी केली. केन विलियमसने नाबाद 22 धावा केल्या. तर प्रियम गर्गने 15 धावा केल्या.

[svt-event title=”राजस्थानचा हैदराबादवर रॉयल्स विजय ” date=”11/10/2020,7:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सामना रंगतदार स्थितीत” date=”11/10/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 65 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,6:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसन आऊट, राजस्थान अडचणीत” date=”11/10/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रॉबिन उथप्पा आऊट” date=”11/10/2020,6:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्टीव्ह स्मिथ रनआऊट” date=”11/10/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का” date=”11/10/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 1 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,5:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 159 धावांचे आव्हान” date=”11/10/2020,5:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला तिसरा धक्का” date=”11/10/2020,4:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” मनिष पांडेचे अर्धशतक पूर्ण ” date=”11/10/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 15 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वॉर्नर बोल्ड” date=”11/10/2020,4:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”11/10/2020,4:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या” date=”11/10/2020,4:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद पावरप्लेच्या 6 ओव्हरंतर” date=”11/10/2020,4:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का” date=”11/10/2020,4:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 2 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,3:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,3:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचे अंतिम 11 शिलेदार” date=”11/10/2020,3:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,3:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”11/10/2020,3:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”थोड्याच वेळात टॉस” date=”11/10/2020,2:49PM” class=”svt-cd-green” ] अवघ्या काही मिनिटांनी टॉस होणार आहे. त्यामुळे नक्की कोणता संघ टॉस जिंकतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. [/svt-event]

एकमेकांवर वरचढ कोण ?

आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत (2013-2019) एकूण 11 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 11 पैकी 6 सामन्यात हैदराबादचा तर 5 सामन्यात राजस्थानचा विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे. राजस्थानने सलग 2 सामन्यात विजय मिळवल्यानंतर सलग 4 सामने गमावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने 6 सामन्यातून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.

(Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.