बंगळरु: आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार सुरु होणार आहे. 22 डिसेंबरपासून सुरु झालेली ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होणार आहेत. बंद दाराआड हे सर्व सामने होणार आहेत.
यू मुंबा: अभिषेक सिंह, व्ही. अजिक कुमार, अजिंक्य कापरे, पंकज फाझल अत्राचाली, सुनील सिद्धगवळी, हरींदर कुमार
दबंग दिल्ली
विजय, नीरज नरवाल, नवीन कुमार, बलराम, सुमित, मोहित, मोहम्मद मलक, इमाद सेदाघाटनिया, संदीप नरवाल, जोगिंदर सिंह नरवाल, जीव कुमार, अजय ठाकूर, विकास, मंजीत छिल्लर आणि सुशांत सेल.
PKL 2021-22 चे सामने कुठे पाहता येतील?
स्टार स्पोटर्स नेटवर्कवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून तुम्ही हे सामने पाहू शकता.
सामन्याचे Live streaming कसे पाहू शकता?
डिझने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर हे सामने पाहता येतील
तामिळ थलायवाज संघ:
के. प्रपंजन, अथुल एमएस, मंजीत, सागर बी क्रिष्णा, संथापानासेलवम, सुरजीत सिंह, एम अभिषेक, सागर
बेंगळुरु बुल्स: पवन कुमार शेरावत, चंद्रन रणजीत, दीपक नरवाल, महेंदर सिंह, सौरभ नानडाल, अमित शीओरॅन, अंकित
बंगाल वॉरियर्स: मनिंदर सिंह, रीशंक देवदीगा, सुकेश हेगडे, मोहम्मद नबीबख्श, अबोझार मोहजरमिघानी, रिंकू नरवाल, परवीन,
गुजरात जायंट्स
परवेश भैंसवाल, सुनील कुमार, हरमनजीत सिंग, सुमित, अंकित, सोलेमन पहलेवानी, हादी ओष्टोरक, रविंदर पहल, सोनू जगलान (एफबीएम) महेंद्र गणेश राजपूत, रथन के, मनिंदर सिंग, हर्षित यादव, गिरीश मारुती एर्नाक, परदीप कुमार आणि अजय कुमार.