PV Sindhu : उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा, भारताकडून अमेरिका 4-1नं पराभूत, उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधू दाखल
कोरियन आणि भारतीय महिला संघ थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.
मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू (PV Sindhu) आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व (semifinals) फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-10, 21-11 असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा 21-19, 21-10 असा 34 मिनिटे चालेल्या खेळात पराभव केलाय. कोरियन आणि भारतीय (Indian) महिला संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
TotalEnergies BWF Thomas and Uber Cup Finals 2022
??Na Eun JEONG? 21 21 ??Hye Jeong KIM? 9 14 ??Catherine CHOI ??Crystal LAI
? in 34 minutes https://t.co/5K8G5PN9TS
— BWFScore (@BWFScore) May 10, 2022
दुसरा गेम 21-17
श्रृती मिश्रा आणि सिमरन सिंघी या जोडीला लॉरेन लॅम आणि कोडी तांग ली यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या गेममध्ये 12-21 असा पराभव त्यांना पत्करावा लागल्यानंतर भारतीय जोडीने दुसरा गेम 21-17 असा जिंकून पुनरागमन केलं. पण अमेरिकेच्या जोडीने तिसऱ्या गेममध्ये 21-13 असा विजय मिळवला आहे.
TotalEnergies BWF Thomas and Uber Cup Finals 2022
21 14 22 ??Wen Yu ZHANG? 17 21 20 ??Gaeun KIM
? in 52 minutes https://t.co/TydPSDWhLb
— BWFScore (@BWFScore) May 10, 2022
सिंधूने वर्चस्व राखलं
ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-10, 21-11 असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा 21-19, 21-10 असा 34 मिनिटे चालेल्या खेळात पराभव केलाय.