Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय

विश्वनाथन आनंद(Viswanathan Anand)नं सातव्या वुगर गाशिमोव्ह मेमोरियल बुद्धिबळ (Gashimov Memorial Chess) स्पर्धेतील रॅपिड प्रकारातले पहिले दोन खेळ गमावल्यानंतर आर्मगेडन इथं अझरबैजान(Azerbaijan)च्या शाखरियार मामेदयारोव(Shakriyar Mamedyarov)चा पराभव केला.

Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय
विश्वनाथन आनंद
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 1:33 PM

अझरबैजान : विश्वनाथन आनंद(Viswanathan Anand)नं सातव्या वुगर गाशिमोव्ह मेमोरियल बुद्धिबळ (Gashimov Memorial Chess) स्पर्धेतील रॅपिड प्रकारातले पहिले दोन खेळ गमावल्यानंतर आर्मगेडन इथं अझरबैजान(Azerbaijan)च्या शाखरियार मामेदयारोव(Shakriyar Mamedyarov)चा पराभव केला. आनंदला यापूर्वी सर्गेई करजाकिनकडून 0.5-1.5नं पराभव पत्करावा लागला होता. आनंदनं पहिले दोन गेम ड्रॉ केले आणि नंतर आर्मागेडनमध्ये 31 चाली जिंकल्या.

दिग्गज खेळाडू ही स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्झ विभागात खेळवली जातेय. वेगवान प्रकारातील स्पर्धा २१ डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर ब्लिट्झ सुरू होईल. या स्पर्धेत फॅबियानो कारुआना, सर्गेई करजाकिन आणि शाखरियार मामेदयारोव्हसारखे दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. मंगळवारी रॅपिड इव्हेंटच्या समाप्तीनंतर, 22 आणि 23 डिसेंबर रोजी दोन दिवस ब्लिट्झ गेम खेळले जातील. या वर्षीची गाशिमोव्ह मेमोरियल स्पर्धा जलद आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा म्हणून खेळली जात आहे.

भारताचं स्थान पाच फेऱ्यांनंतर 4.5 गुणांसह भारत सातव्या स्थानावर आहे तर फॅबियन कारुआना (यूएसए) 9 गुणांसह एकमेव आघाडीवर आहे आणि त्यानंतर हंगेरीचा रिचर्ड रॅपपोर्ट 8वर आहे. मिनी-मॅच आणि आर्मागेडनचे दोन गेम करुणा आणि कर्जाकिन यांनी ड्रॉ केले. आनंदला पहिल्या फेरीत मामेदयारोव्ह (अझरबैजान)कडून पराभव पत्करावा लागला होता, त्याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत रॅपोर्ट आणि डेव्हिड नवारा (चेक प्रजासत्ताक) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. उर्वरित दोन फेऱ्यांमध्ये आनंदचा सामना कारुआना आणि वुगर असदली (अझरबैजान) यांच्याशी आहे.

R Ashwin : आर. आश्विननं केला मोठा खुलासा..; म्हणाला, ‘या’ कारणासाठी आला होता निवृत्तीचा विचार

Siddharth Yadav U19 : किराणा दुकान चालवून क्रिकेट शिकवलं, आता 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळणार मुलगा

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक यशस्वी आणि कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज, पाहा संपूर्ण यादी…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.