Video: लग्नाच्या मंडपात तयारी चालू होती…नवरा मुलगा क्रिकेट खेळत होता! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: लग्नाच्या मंडपात नवरा खेळतोय क्रिकेट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: लग्नाच्या मंडपात तयारी चालू होती...नवरा मुलगा क्रिकेट खेळत होता! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
cricket matchImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 3:33 PM

मुंबई : सध्या लग्नाच्या मंडपातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात, त्यामध्ये कायतरी हटके पाहायला मिळतं. त्याचपद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरा लग्नात क्रिकेटसारखे (Cricket) खेळत असल्याचं दिसतंय. इतर लोक लग्नाच्या तयारीत असताना, नवरा मुलगा मात्र खुशाल खेळत असल्यामुळे त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे नवरा क्रिकेट खेळत असल्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी व्हिडीओच्या खाली कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत. तर अनेकांनी व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी लग्नातील विधी सुरु आहे. त्यावेळी नवऱ्या मुलाचे मित्र नवऱ्याच्या अंगावर झेंडूची फुले टाकत आहेत. पंडीत आणि काही नातेवाईत सुध्दा त्या व्हिडीओत तिथं दिसत आहेत.

ज्यावेळी नवऱ्या मुलाचे मित्र त्याला झेंडू मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी तो त्याच्या हातात असलेल्या बॉक्सने क्रिकेटसारखे शॉ मारत आहे. हा व्हिडीओ विविध सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या नवऱ्या मुलाची अधिक चर्चा सुरु आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.