Sanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात
राजस्थानच्या या विजयाचा हिरो ठरला तो विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन. संजू सॅमसनने अवघ्या 32 बॉलमध्ये 9 सिक्सच्या मदतीने 74 धावा केल्या. (Sanju Samson batting)
यूएई : राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची विजयी सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 200 धावाच करता आल्या. (Sanju Samson batting)
राजस्थानच्या या विजयाचा हिरो ठरला तो विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन. संजू सॅमसनने अवघ्या 32 बॉलमध्ये 9 सिक्सच्या मदतीने 74 धावा केल्या. (Sanju Samson batting)