RR vs PBKS IPL 2023 | प्रभसिमरन सिंगचा राजस्थान विरुद्ध धुमधडाका! फटकेबाजी करत गोलंदाजांना जेरीस आणलं

पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात स्पर्धेतील दुसरा सामना सुरु आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत.

RR vs PBKS IPL 2023 | प्रभसिमरन सिंगचा राजस्थान विरुद्ध धुमधडाका! फटकेबाजी करत गोलंदाजांना जेरीस आणलं
RR vs PBKS IPL 2023 | प्रभसिमरन सिंगचा राजस्थान विरुद्ध धुमधडाका!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 8:30 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पंजाब किंग्सच्या सलामीला आलेल्या प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी चुकीचा ठरवला. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. तर प्रभसिमरन सिंगने आक्रमकपणे अर्धशतक ठोकलं. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या.

विकेट्स हाती असल्यामुळे प्रभसिमरन सिंगने नंतर आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने 34 चेंडूत 60 धावा केल्या. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. जोस बटलरने कोणतीही चूक न करता त्याचा झेल घेतला. प्रभसिमरन सिंगचं आयपीएल कारकिर्दीतलं हे पहिलं अर्धशतक आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर्स – ऋषी धवन, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर्स – ध्रुव जुरेल, आकाश वसिष्ठ, मुरुगन अश्विन, कुलदीप यादव, डोनाव्हॉन फरेरा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.