प्रिती झिंटासोबत असलेला क्रिकेटपटू कोण?, फोटो शेअर करताना ‘कमाल’ कॅप्शन, नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा!

शाहरुख खान याने पंजाबची संघ मालकिन प्रिती झिंटासोबत (Preity Zinta) रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे. (Shahrukh Khan Shared A photo With PBKS Owner Preity Zinta)

प्रिती झिंटासोबत असलेला क्रिकेटपटू कोण?, फोटो शेअर करताना 'कमाल' कॅप्शन, नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा!
शाहरुख खान याने पंजाबची संघ मालकिन प्रिती झिंटासोबत (Preity Zinta) रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 9:44 AM

मुंबई : कोरोना व्हायरसची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री झाल्याने आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करावं लागलं. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहे. 14 व्या पर्वात पंजाब किंग्जचा ऑलराऊंडर शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, शाहरुख खान याने पंजाबची संघ मालकिन प्रिती झिंटासोबत (Preity Zinta) रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकरी गोंधळात पडलेत. (Shahrukh Khan Shared A photo With PBKS Owner Preity Zinta)

शाहरुखचा प्रिती झिंटासोबत रोमँटिक फोटो

शाहरुख खानने पंजाबची संघ मालकीन प्रीती झिंटाबरोबर नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. शाहरुखने या फोटोसाठी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर फोटोपेक्षा अधिक या कॅप्शनची चर्चा होतीय.

View this post on Instagram

A post shared by Shahrukh Khan (@shahrukh.35)

कॅप्शनची ‘खास बात’

शाहरुख खानने फोटोला दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांमध्ये तर चर्चा आहेच पण खुद्द प्रिती झिंटालाही या कॅप्शनने हसू आलं असेल. “नैना 1…2…3… टिंग”, असं कॅप्शन शाहरुखने प्रिता झिंटासोबतचा फोटो शेअर करताना वापरलंय.

शाहरुखची शक्कल

शाहरुखने एसं कॅप्शन देण्यामागे एक खास कारण आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या कल हो ना कल या चित्रपटातील एक डायलॉग आहे, ज्यावरुन क्रिकेटपटू शाहरुखने हे असं कॅप्शन दिलंय. या चित्रपटात प्रिती झिंटाने देखील काम केलं आहे. याच चित्रपटात प्रितीचं नाव नैना असं होतं.

नेटकऱ्यांना पहिल्यांदा या कॅप्शनचा उलगडा होईना… पण नंतर नेटकऱ्यांच्या चित्रपटातील डायलॉग लक्षात आला. पण तोपर्यंत नेटकऱ्यांमध्ये कॅप्शनवरुन बरीच चर्चा झडली होती. शाहरुखने दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांना काही तास मात्र चांगलंच बुचकाळ्यात टाकलं.

(Shahrukh Khan Shared A photo With PBKS Owner Preity Zinta)

हे ही वाचा :

माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीने वाचवला, आर अश्विनने सांगितला भावूक प्रसंग

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’

PHOTO | अक्षर पटेल आणि हसन अली आमनेसामने, 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स कोणाच्या नावावर?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.