VIDEO: वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारलेला उत्तुंग षटकार मैदानाबाहेर, पाहा व्हिडीओ

झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमने 153 धावा केल्या.

VIDEO: वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारलेला उत्तुंग षटकार मैदानाबाहेर, पाहा व्हिडीओ
वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारलेला उत्तुंग षटकार मैदानाबाहेर, पाहा व्हिडीओ Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 8:55 AM

मेलबर्न : T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक छोट्या टीमनी मोठ्या टीमचा पराभव केला आहे. त्यामध्ये श्रीलंका (Shri Lanka) आणि वेस्ट इंडिज (west indies) या दोन टीमचा समावेश आहे. श्रीलंका टीमचा नामिबिया या टीमने पराभव केला आहे. तर वेस्ट इंडिज टीमचा स्कॉटलंड टीमने पराभव केला आहे. त्यामुळे यावर्षी विश्वचषक स्पर्धेत एक वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.

कालच्या झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्विकारली. स्कॉटलंडकडून पराभव झाल्यानंतर कालच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंनी सावध भूमिका घेतली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमने 153 धावा केल्या. रोवमैन पॉवेल याने काल एक उत्तुंग षटकार लगावला. तो षटकार चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या झिंबाब्वेच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

104 मीटर लांबीचा षटकार ज्यावेळी रोवमैन पॉवेल या खेचला, त्यावेळी समोर असलेला त्याचा सहकारी फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिला. तो चेंडू सरळ स्टेडियमच्या बाहेर गेल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले.

वेस्ट इंडिज टीम

निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कारिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रीमोन, ओबेद. स्मिथ

झिम्बाब्वे टीम

क्रेग इर्विन (कर्णधार), रायन बुर्ले, रेगिस चकाबवा, तेंडाई चटारा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधेवेरे, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुजराबानी, रिचर्ड शुराबानी, विल्यम्स शुराबानी, विल्यम्स, रिचर्ड.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.