World Test Championship : ‘मॅन ऑफ दी टूर्नामेंट’चा दावेदार कोण? अश्विनसह या दोन खेळाडूंमध्ये चुरस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: May 28, 2021 | 2:01 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी या टूर्नांमेंटमध्ये अनेक खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करुन 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'साठी दावेदारी ठोकली आहे.

1 / 4
मॅन ऑफ द टूर्नामेंटसाठी एकमेव भारतीय खेळाडूचं नाव शर्यतीत आहे तो म्हणजे आर अश्विन... त्याने 13 सामन्यांत 20..88 च्या सरासरीने तब्बल 67 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्याने 4 विकेट्स मिळवल्या तर 71 विकेट्स घेऊन तो टूर्नामेंटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशीपमध्ये सध्या 14 मॅचमध्ये 70 विकेट्स घेऊन पॅट कमिन्स विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आर अश्विनच्या बोलिंगवर सगळ्या जगाचं लक्ष असेल.

2 / 4
न्यूझीलंडचा गुणी कर्णधार केन विल्यसमनकडे किवीच्या डावाची मोठी जबाबदारी असेलच पण कर्णधापदाची देखील जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे. विल्यमसनची गणना जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये केली जाते. त्याने WTC च्या 9 मॅचेसमध्ये 58.35 च्या सरासरीने 817 रन्स ठोकले आहेत. न्यूझीलंड WTC च्या फायनलमध्ये पोहोचायला विल्यमसनचा मोठा हात आहे. अंतिम सामन्यात धमाकेदार खेळी करुन सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे करण्याची मोठी संधी विल्यमसनकडे असणार आहे.

3 / 4
ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु या संपूर्ण स्पर्धेत मार्नस लबुशेनने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. लबुशेनने स्पर्धेत 11 कसोटी सामने खेळले. या सामन्यात त्याने 72.82 च्या उत्कृष्ट सरासरीने 1675 धावा केल्या आहेत, ज्यात5 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. बहारदार परफॉर्मन्सच्या बळावर तो सामनावीर पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे.

4 / 4
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.