Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच (Airtel's fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 7:29 PM

नवी दिल्ली : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या एक से बढकर एक प्रीपेड प्लान आहेत. या सर्व प्लानमध्ये ग्राहकांना ओटीटी अॅपच्या सबस्क्रिप्शनपासून हाय स्पीड डेटा दिला जात आहे. परंतु कंपनीचा एक प्लान असादेखील आहे ज्यात वापरकर्त्यांना 4 लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. चला एअरटेलच्या या प्रीपेड योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (Airtel’s fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

एअरटेलचे जीवन विमा प्लान

एअरटेलच्या या प्लानची किंमत 279 रुपये आहे. हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून 4 लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. विशेष गोष्ट ही आहे की, लाईफ इन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपरवर्कची किंवा वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नसते. इतर सेवांमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटासह 100 एसएमएस मिळतील. तसेच, वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करु शकतात. या व्यतिरिक्त ग्राहकांना अमेझॉन प्राईम, एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्युझिकची सदस्यता मिळेल.

एअरटेलला केंद्र सरकारचा झटका

काही वेळापूर्वी केंद्र सरकारने 5 जी नेटवर्कबाबत मोठे विधान केले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा देशात 5 जी रोलआऊट होणे शक्य नाही. याची सुरुवात 2022 पर्यंत भारतात होऊ शकते. संसदीय समितीच्या अहवालानुसार पुढील महिन्यांनंतर आणखी एक स्पेक्ट्रम लिलाव होणार आहे. त्यानंतरच पुढच्या वर्षापर्यंत 5 जी भारतात रोलआऊट करता येईल. शात 5 जी सेवा लवकरात लवकर आणणार असल्याची एअरटेलने 23 फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती. या योजनेंतर्गत कंपनीला 5 जी सेवेत रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करायची आहे. एअरटेलच्या निवेदनानुसार, कंपनी आपल्या नेटवर्क विक्रेते आणि डिव्हाइस भागीदारांद्वारे क्वालकॉमच्या 5 जी आरएएन प्लॅटफॉर्मचा उपयोग ग्राहकांना करून देणार आहे.

मुकेश अंबानींनाही झटका बसण्याची शक्यता

संसदीय समितीच्या अहवालानुसार रिलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांच्या योजनांनाही धक्का बसू शकतो. यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की जिओ 2021 च्या उत्तरार्धात भारतात 5 जी सेवा सुरू करेल. अंबानींच्या निवेदनानुसार जिओ 5 जी सेवेमध्ये आघाडीवर असेल. तर दुसरीकडे, एअरटेलच्या वतीने यावर्षी हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवर 5 जी सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि जिओने 5 जीसाठी तयारी पूर्ण केली आहे. या दोन्ही कंपन्या केवळ सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. (Airtel’s fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

संबंधित बातम्या

ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री

WhatsApp Privacy Policy : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला दिलेली मुदत वाढवली, आता या तारखेला होणार सुनावणी

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.