Amazon Great Freedom Festival : काय बोलता! 80 टक्के सूट, लवकरच येतोय ‘पैसा वसूल’ सेल, वाचा तुमच्या कामाची बातमी

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारखा समोर आलीय. Amazon सेल दरम्यान, ग्राहकांना उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत बंपर सूट मिळेल. तुम्हाला कोणत्या उत्पादनांवर सवलत मिळेल. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या...

Amazon Great Freedom Festival : काय बोलता! 80 टक्के सूट, लवकरच येतोय 'पैसा वसूल' सेल, वाचा तुमच्या कामाची बातमी
Amazon Great Freedom FestivalImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:07 AM

नवी दिल्ली : Amazon Great Freedom Festival Saleच्या तारखांबद्दल एक मोठा माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Amazon Prime Day सेलला (Sale) फक्त एक आठवडा उरला आहे. आता ग्राहकांसाठी आणखी एक मोठा सेल येत आहे. हा सेल 6 ऑगस्टपासून सुरू होणार असून पाच दिवस चालणाऱ्या Amazon Sale 2022 मध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांवर बंपर सूट मिळणार आहे. आम्ही तुम्हाला Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्ह (Great Freedom Festival) सेलबद्दल तपशीलवार माहिती देऊ. या नव्यानं येणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना नवीन लाँच केलेले स्मार्टफोन (Smartphone), स्मार्ट टीव्ही मॉडेल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सूट मिळेल. यावेळी विक्रीसाठी एसबीआय बँकेशी हातमिळवणी केली आहे, उत्पादनावर सूट देऊन, ग्राहकाने खरेदी केल्यास, त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के झटपट सूट मिळेल. यासोबतच ग्राहकांना पहिल्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅकही मिळेल. त्यामुळे ही बातमी जाणून घ्या आणि सेलचा अधिकाधिक फायदा घ्या…

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल डील

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो आहे की, Amazon सेल दरम्यान, ग्राहकांना सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल आणि बजेट स्मार्टफोन डिस्काउंटनंतर तुम्हाला 6 हजार 599 रुपयांची किंमत मिळेल. ग्राहकांच्या सोयीसाठी, नवीनतम मोबाईलवर प्रति महिना 2083 रुपयांची प्रारंभिक विनाखर्च EMI सुविधा असेल.

साउंड डील

सेल दरम्यान, ग्राहकांना हेडफोन्स आणि नेटवर्किंग राउटरवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आणि 80 टक्क्यांपर्यंत प्रचंड सूट मिळेल. Tecno स्मार्टफोन्सना Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्ह सेलमध्ये 30 टक्के सूट मिळेल, तर LG अप्लायन्सेस देखील तुम्हाला सेलमध्ये 30 टक्के सूट देईल. त्यामुळे कोणत्याही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असल्यास आजच यादी करा. कारण तुम्हाला सहा तारखेपर्यंत वेळ आहे. एकदाच सूटसह तुम्हाला तुमच्या कामाच्या वस्तू सेलमधूस घेता येतील. इलेक्ट्रिक वस्तू सेलमध्ये स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे अधिकाधिक सेलचा फायदा घ्या.

अलेक्सा डिव्‍हाइस

तुम्ही नवीन अलेक्सा डिव्‍हाइस मिळवण्‍याचा विचार करत असाल. तर एक उत्तम संधी येत आहे कारण तुम्‍ही 45 टक्‍क्‍यांच्‍या मोठ्या सवलतीसह सेलमध्‍ये अलेक्सा डिव्‍हाइस खरेदी करू शकता. फायर टीव्ही स्टिकवर 44 टक्क्यांपर्यंत आणि किंडल उपकरणांवर 3,400 पर्यंत सूट. वॉशिंग मशिनवर 50 टक्के सूट, बजेट LED टीव्ही मॉडेल्सवर दरमहा 1,333 पासून सुरू होणारी विनाखर्च EMI. त्यामुळे तयारी करा सेल येतोय, तोही पैसा वसूल सेल. यादी बनवा आणि खरेदीसाठी तयार रहा.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....