35000 रुपयांच्या डिस्काऊंटसह लॅपटॉप, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्ही एचडीएफसी बँकेचे खातेदार असल्यास एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल.

35000 रुपयांच्या डिस्काऊंटसह लॅपटॉप, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 11:24 PM

मुंबई : Amazon प्राइम डे सेल 26 जुलै रोजी लाईव्ह होणार आहे. हा दोन दिवसीय सेल दरवर्षी विद्यमान प्राइम ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉनद्वारे आयोजित केला जातो. तसेच नवीन प्राईम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी दरवर्षी या सेलचे आयोजन करते. प्राइम डे सेल म्हणजे अशा स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर सूट दिली जाते, ज्यासाठी ग्राहक बर्‍याच दिवसांपासून वाट पहात होते. Amazon स्मार्टफोन, लॅपटॉप, अमझॉन इको डिव्हाइस, होम डिव्‍हाइस, फर्निचरसह इतर कॅटेगरीजमधील वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देत आहे. (Amazon Prime Day sale 2021 : get up to Rs 35000 Discount on laptops and Rs 10000 off on smartphones)

अमेझॉनने घोषणा केली आहे की, प्रीमियम स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट आणि लॅपटॉप्सवर तब्बल 35,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या जातील. कंपनी Amazon Prime Day सेलदरम्यान OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo आणि इतर लोकप्रिय ब्रँड्सच्या विविध आयटम्सवर सूट देत आहे.

Amazon निवडक ग्राहकांना बँक ऑफर देखील देणार आहे. आपण एचडीएफसी बँक खातेदार असल्यास एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल. डील अधिक उत्कृष्ट करण्यासाठी आपण आपला जुना फोन एका नवीन फोनसह एक्सचेंजदेखील करू शकता.

या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

Amazon प्रीमियम तसेच मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सवर सवलत देत आहे. यात iPhone 11, iPhone 12 Pro, OnePlus 9, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy Note 20 आणि इतर स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Amazon OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy M31s सह अनेक मिड रेंज स्मार्टफोनवर आकर्षक डील्स आणि सूट देत आहे. अ‍ॅमेझॉनने नेमक्या डील्स सादर केल्या नसल्या तरी हे असे स्मार्टफोन आहेत, ज्यावर नक्कीच सूट मिळेल. म्हणूनच जर आपण स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करीत असाल तर सेलदरम्यान या स्मार्टफोनचे सौदे तुम्ही तपासून पहायला हवेत.

लेनोव्हो टॅब एम 8 आणि एमआय नोटबुक होरायझन एडिशन यासह अनेक लोकप्रिय लॅपटॉप आणि टॅब सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. तसेच Amazon Boat Airdopes 441, OnePlus Buds Z, आणि Sony WF-1000XM3 वरही सवलत देत आहे. Airdopes 1999 रुपयांमध्ये OnePlus Buds Z 2999 रुपयांमध्ये आणि Sony WF-1000XM3 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

मजेदार इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत; मग तात्काळ फोनमध्ये इन्स्टॉल करा हे 10 व्हिडिओ एडिटिंग अॅप्स

दरमहा फक्त 99 रुपये द्या आणि 4999 रुपयांचा हा ब्ल्यूटूथ स्पीकरला घरी आणा; जाणून घ्या टेलिकॉम कंपनीचा प्लान

(Amazon Prime Day sale 2021 : get up to Rs 35000 Discount on laptops and Rs 10000 off on smartphones)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.