Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास

टेक जायंट कंपनी ॲपल (Apple) या वर्षी मॅकसाठी (iMac) नवीन कस्टम सिलिकॉन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. असे मानले जात आहे की, याला M2 चिप (Apple M2 Chipset) म्हटले जाईल.

Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:29 PM

मुंबई : टेक जायंट कंपनी ॲपल (Apple) या वर्षी मॅकसाठी (iMac) नवीन कस्टम सिलिकॉन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. असे मानले जात आहे की, याला M2 चिप (Apple M2 Chipset) म्हटले जाईल. नवीन प्रोसेसर ॲपलच्या आगामी मॅक लाइनअपला पॉवर देईल, ज्यामध्ये MacBook Pro, MacBook Air, iMac आणि Mac Mini डिव्हाइसेसचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, M2 ची शिपिंग यावर्षी केली जाणार आहे. आपल्या लेटेस्ट पॉवर ऑन न्यूजलेटरमध्ये ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांनी दावा केला आहे की, Apple M1 चिपसेटचा सक्सेसर (उत्तराधिकारी) सादर करेल. गुरमनचा असा विश्वास आहे की M2 चिपसेट M1 पेक्षा वेगवान असेल, तसेच समान आठ-कोर आर्किटेक्चर टिकवून ठेवेल. त्याचे ग्राफिक्स कोर आणखी सुधारले जाऊ शकते.

M2 Apple च्या लाइनअपमधील चार नवीन Macs साठी उपलब्ध असेल, ज्यात 13 इंचाचा MacBook Pro आणि 13 इंचाचा MacBook Air, 24 इंचाचा iMac आणि Mac Mini CPU चा समावेश आहे.

M2 चिपसेट चे संभाव्या स्पेसिफिकेशन्स

M2 मध्ये M1 प्रमाणेच 8-कोर CPU असणे अपेक्षित आहे. M1 चिपमधील 7 आणि 8-कोर GPU पर्यायांच्या वर 9 आणि 10-कोर GPU पर्यायांसह अतिरिक्त GPU कोर असणे अपेक्षित आहे. दरम्यान, TSMC 2023 मध्ये आपली पहिली 3nm चीप रिलीझ करेल, जे Nikkei Asia नुसार ते Apple च्या नवीन iPads मध्ये वापरण्यासाठी प्रथम स्वीकारले जातील.

दोन वर्षांपूर्वी मॅकबुक एअर लॅपटॉपमध्ये पहिली M1 Apple चिप लाँच करण्यात आली होती. M1 चिपमुळे अॅपलला बॅटरी लाईफ तसेच संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत झाली. यानंतर, कंपनीने M1 iMac सादर केले, त्यानंतर 14 इंच आणि 16 इंच मॅकबुक प्रो अधिक पॉवरफुल M1 Pro आणि M1 Max चिप्ससह सादर केले होते.

इतर बातम्या

WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार

4GB Ram Phone Under 10000: रेडमी ते रियलमीपर्यंत शानदार पर्याय, पाहा टॉप 4 स्मार्टफोन

iPhone 12 च्या किंमतीत कपात, अवघ्या 40 हजारात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन, कुठे मिळतेय डील?

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.