Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून
हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड पाण्यात कपडे हाताने धुणे कठीण झाले आहे. म्हणूनच बरेच लोक कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत. या पॉवरफुल मोटरसह सुसज्ज अशा वॉशिंग मशीन्स आहेत.
Most Read Stories