Flipkart सेलमध्ये स्मार्टफोनपेक्षा स्वस्त मिळतोय हा लॅपटॉप! ग्राहकांची खरेदीसाठी घाई

तुम्ही जर नवीन लॅपटॉप घेण्याच्या विचारात असाल तर अगदी मिडरेंज स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अशी आहे माहिती.

Flipkart सेलमध्ये स्मार्टफोनपेक्षा स्वस्त मिळतोय हा लॅपटॉप! ग्राहकांची खरेदीसाठी घाई
फ्लिपकार्ट सेल Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 5:05 PM

मुंबई,  फ्लिपकार्टवरील सेलवर (Flipkart sale) ग्राहकांना बंपर सवलत दिली जात आहे आणि त्यामागील कारण म्हणजे फ्लिपकार्टचा फेस्टिव्ह सीझन सेल. ही विक्री सुरू झाल्यापासून, ग्राहकांची चांदी झाली आहे कारण जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत दिली जात आहे ज्यामध्ये ग्राहक हजारो रुपयांची बचत करीत आहे. जर तुम्हाला या डीलचा फायदा घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत  जो  मिडरेंज स्मार्टफोनपेक्षा (Best Laptop deal) कमी किंमतीत ग्राहक खरेदी करू शकतात.

 हा आहे लॅपटॉप

आपण ज्या लॅपटॉपबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव ASUS Chromebook Celeron Dual Core आहे. हा लॅपटॉप ग्राहकांमध्ये खूप पसंत केला जात आहे कारण यावरील सूट इतकी आकर्षक आहे की ग्राहक हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. जर तुम्ही देखील हा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आणला आहे जो तुम्हाला प्रचंड आवडेल. या लॅपटॉपमध्ये, ग्राहकांना 14-इंचाचा HD LED बॅकलिट LCD अँटी-ग्लेअर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची ब्राइटनेस 200nits आहे. यासोबतच हा लॅपटॉप वजनाने हलका आहे आणि तुम्ही तो सहज कॅरी करू शकता.

हे सुद्धा वाचा

किंमत किती आहे आणि ऑफर काय आहे

या लॅपटॉपच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक हा शक्तिशाली लॅपटॉप केवळ ₹ 17990 मध्ये खरेदी करू शकतात, जरी या लॅपटॉपची वास्तविक किंमत 24990 असली तरी त्यावर 28 टक्के सूट मिळत आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर 17050 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे,  ही रक्कम पूर्ण करण्यासाठी, तुमच्या जुन्या लॅपटॉपची स्थिती उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.