मारुतीच्या ‘या’ कारवर बंपर ऑफर

मारुती सुझुकी एरिना डीलर्स हॅचबॅक, सेडान, MPVs आणि SUVs वर जून महिन्यात मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या डील्स आणि डिस्काऊंट स्टॉक क्लिअर करण्यासाठी आणि सेल बूस्ट करण्यासाठी दिला आहे.

मारुतीच्या 'या' कारवर बंपर ऑफर
Follow us
| Updated on: Jun 13, 2019 | 11:03 PM

मुंबई : मारुती सुझुकी एरिना डीलर्स हॅचबॅक, सेडान, MPVs आणि SUVs वर जून महिन्यात मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या डील्स आणि डिस्काऊंट स्टॉक क्लिअर करण्यासाठी आणि सेल बूस्ट करण्यासाठी दिला आहे. गेल्या महिन्यातही अनेक कार कंपनींनी आपल्या कारवर डिस्काऊंट ऑफर दिला होता. यंदा मारुतीच्या पाच मॉडलवर कंपनीकडून बंपर सूट दिली जात आहे.

 Maruti Suzuki Ertiga

नवीन Ertiga गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केली होती. दरम्यान, काही डीलर्सजवळ जुन्या जनरेशच्या आर्टिगाचाही स्टॉक राहिलेला आहे. अशामध्ये डीलर्स सीएनजी व्हर्जनवर 15 हजार रुपयांची सूट देत आहेत. 1.4 लीटर पेट्रोल व्हर्जनवर 35 हजार रुपये आणि 1.3 लीटर डीझेलवर 70 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

 Maruti Suzuki Wagon R

नवीन Wagon R ला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. या मॉडलचेही काही स्टॉक डीलर्सकडे आहेत. 1.0 लीटर्स पेट्रोल इंजिनवर आणि AMT ऑटो गिअरबॉक्स किंवा CNG किटच्या चॉईससह येणाऱ्या जुन्या Wagon R वर 50-60 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. दरम्यान, तुम्हाला नवीन Wagon R पाहिजे, तर तुम्हाला 22 हजार 500 रुपयांची सूट मिळणार आहे.

 Maruti Suzuki Dzire

कंपनीच्या बेस्ट सेलिंग कारमध्ये या कारचा समावेश होतो. यामध्ये अनेक दमदार फीचर्स आहेत. 1.2 लीटर्स पेट्रोल किंवा 1.3 लीटर्स डिझेल इंजिनचा पर्याय दिला आहे. तसेच कारमध्ये मॅन्युअल आणि ATM चाही पर्याय दिला आहे. ग्राहकांना या कारवर 47 हजार 500 रुपयांची सूट मिळत आहे.

Maruti Suzuki Swift

थर्ड जनरेशन स्विफ्टला 2018 मध्ये लाँच केले होते. या स्पोर्टी लुकच्या हॅचबॅक पेट्रोल व्हेरिअंटमध्ये ग्राहकाला 37 हजार 500 आणि डीझेल व्हेरिअंटमध्ये 42 हजार 500 रुपयांची सूट मिळत आहे.

Maruti Suzuki Vitara Brezza

डीझेल युटिलिटी व्हीकल सेल्स चार्टमध्ये ही कार अनेकदा एक नंबरवर आहे. यामध्ये 1.3 लीटर डीझेल इंजिनसह मॅन्युअल आणि AMT चा पर्याय मिळेल. SUV वर तुम्हाला जून महिन्यात 40 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.