108MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीवाला Motorola फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ऑफर

Flipkart Big Bachat Dhamaal Sale दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर ऑफर, डील्स आणि एक्सचेंज ऑफर लिस्टेड आहेत. मोटोरोला G60 स्मार्टफोनवरदेखील एक शानदार ऑफर सादर करण्यात आली आहे, जो या वर्षी भारतात लॉन्च झाला होता.

108MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीवाला Motorola फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ऑफर
Motorola G60
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 5:05 PM

मुंबई : Flipkart Big Bachat Dhamaal Sale दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर ऑफर, डील्स आणि एक्सचेंज ऑफर लिस्टेड आहेत. मोटोरोला G60 स्मार्टफोनवरदेखील एक शानदार ऑफर सादर करण्यात आली आहे, जो या वर्षी भारतात लॉन्च झाला होता. आता हा मोबाईल सेलमध्ये कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. या मोबाईलच्या मेन स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोबाईल 5000mAh बॅटरीसह येतो. या फोनमध्ये 120hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. (Flipkart Big Bachat Dhamaal Sale : buy Motorola G60 with discount)

फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान, हा मोबाइल 16,999 रुपयांमध्ये लिस्टेड आहे, या फोनचं 6 जीबी रॅम व्हेरिएंट लॉन्चिंग वेळी 17,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आलं होता. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डच्या मदतीने या मोबाईलवर 5 टक्के कॅशबॅकदेखील मिळू शकतो.

MOTOROLA G60 चे स्पेसिफिकेशन्स

MOTOROLA G60 या वर्षीच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा मोबाइल 20 हजार रुपयांच्या कमी किंमतीतला एक चांगला फोन आहे, ज्यामध्ये 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या मोबाईलमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे.

MOTOROLA G60 चा प्रोसेसर

Motorola G60 मध्ये Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. युजर्स त्यांना हवे असल्यास मायक्रोएसडी कार्ड देखील जोडू शकतात. हा फोन स्टॉक Android वर चालतो.

MOTOROLA G60 ची बॅटरी

मोटोरोलाच्या या मोबाईलमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यामध्ये 20w फास्ट चार्जर उपलब्ध आहे, जो बॅटरी लवकर चार्ज करतो, ज्यामुळे युजर्सना चार्जिंगसाठी जास्त वेळ घालवावा लागत नाही. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर एका दिवसापेक्षा जास्त काळ वापरली जाऊ शकते.

MOTOROLA G60 चा कॅमेरा सेटअप

MOTOROLA G60 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. तसेच या सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो व्हिजन फीचर्ससह येतो. हा सेन्सर 118 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. यात डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानावर काम करतो.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Flipkart Big Bachat Dhamaal Sale : buy Motorola G60 with discount)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.