AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंपर ऑफर! फक्त 3 रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉल्स, इंटरनेट आणि एसएमएस… Jio चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन…

Reliance jio सर्वात स्वस्त प्लॅन: रिलायन्स jio अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे. रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 336 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि इंटरनेट डेटा उपलब्ध आहे.

बंपर ऑफर! फक्त 3 रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉल्स, इंटरनेट आणि एसएमएस... Jio चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन...
Reliance-JioImage Credit source: File
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:21 PM

मुंबई : रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये एका महिन्याच्या रिचार्जसाठी (Monthly Recharge), युजर्संना किमान 179 रुपये खर्च करावे लागतात. ज्यामुळे त्याचा दैनंदिन खर्च सुमारे 6 रुपये प्रतिदिन येतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर यूजर्सचा रोजचा खर्च 3 रुपये होईल. वास्तविक, रिलायन्स जिओचा असा एक प्लॅन आहे, ज्याचा वार्षिक रिचार्ज केल्यास, युजर्संना दररोज सुमारे 3 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स (अनलिमिटेड कॉल्स), इंटरनेट आणि एसएमएस मिळतील. 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मुकेश अंबानीच्या मालकीच्या (Owned by Mukesh Ambani) टेलिकॉम कंपनी जिओच्या अधिकृत वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. या रिचार्ज योजनेअंतर्गत, युजर्सला 336 दिवसांची व्हॅलीडीटी मिळेल, जी एका वर्षापेक्षा थोडी कमी आहे. या प्लॅनसह, कोणताही JioPhone युजर्स स्वतःसाठी रिचार्ज करू शकतो.

प्रतिदिन 3 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन अंतर्गत, युजर्संना 336 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग मिळेल, म्हणजेच सुमारे 11 महिन्यांसाठी युजर्संना कोणतेही रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच, या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना इंटरनेट डेटा मिळेल. 28 दिवसांच्या सायकलमध्ये 2 GB इंटरनेट असेल. तुम्हाला दर महिन्याला 50 एसएमएस मिळतील. लक्षात ठेवा हा रिचार्ज प्लान फक्त जिओ फोन युजर्ससाठी उपलब्ध आहे.

JioPhone साठी स्वस्त योजना

Reliance Jio फोन युजर्संसाठी कंपनीचे वेगळे स्वस्त प्लॅन आहेत, जे स्मार्टफोन युजर्संपेक्षा स्वस्त आहेत. हा प्लॅन फक्त JioPhone मध्ये वापरता येईल. रिलायन्स जिओ फोन युजर्संसाठी 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, सर्वात स्वस्त 23 दिवसांचा प्लॅन आहे, ज्याची किंमत 75 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 0.1 GB इंटरनेट डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सचाही लाभ घेता येईल.

संबंधित बातम्या

Apple MagSafe Charger : Apple ने आणला एक नवीन ‘बॅटरी पॅक’, वायरलेस पद्धतीने, डिवाइस होईल काही मिनीटांतच चार्ज

Gaming Smartphones : वीस हजाराच्या आत सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन; Redmi ते Poco पर्यंत, स्मार्टफोन कूलिंग टेक्नॉलॉजीसह अनेक पर्याय उपलब्ध !

Vivo X80 Series : वनप्लस 10 प्रो, शाओमी 12 प्रो नंतर आता विवोचा नवा स्मार्टफोन… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.