Battleground Mobile India मध्ये झाले मोठे बदल… काय आहेत नवीन फीचर्स?

आपल्या नवीन अपडेटसोबत बीजीएमआईने लिविकचे आफिशिअल व्हर्जन, कोर सर्कल मोड आणि अनेक नवीन फीचर्ससह अपग्रेट केले आहे. यात, अधिक चांगल्या प्रकारचा टच कंट्रोलदेखील देण्यात आलेला आहे.

Battleground Mobile India मध्ये झाले मोठे बदल... काय आहेत नवीन फीचर्स?
मोबाईल गेमImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 12:54 PM

मुंबई : क्राफ्टनचा मालकी हक्क असलेल्या मोबाईल गेमिंग प्लेटफार्म बेटलग्राउंड मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट लाँच केले आहे. आपल्या नवीन अपडेट सोबत, बीजीएमआईने लिविकचे ऑफिशिअल व्हर्जन, कोर सर्कल मोड, आणि अनेक नवीन फीचर्ससह (features) अपग्रेट केले आहे. यात, अधिक चांगल्या प्रकारचा टच कंट्रोलदेखील देण्यात आलेला आहे. हे नवीन अपडेट मेमध्ये भारतामध्ये बीजीएमआईच्या पहिल्या वर्धापणाच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आले आहे. या खेळात इन गेम आयटमसोबत पहिली ॲनिव्हर्सर्री लॉबी आणि प्लेयर्ससाठी (Players) स्किनच्या विक्रीची सुविधा असणार आहे. युजर्ससाठी बीजीएमआईने ऑफिशिअल लिविक मॅपचे अनावरण केले आहे. नवीन मॅप प्लेअर्सला पाहिल्यापेक्षा जास्त आणि चांगला खेळाचा अनुभव देणार आहे.

ऑफिशिअल लिविक मॅप्स

यात, नवीन थीम असलेला परिसर आहे, एक सर्व परिसर युटीव्ही आणि एक्सटी व्हेरिएंटसाठी नवीन शस्त्र देण्यात आले आहेत. बीजीएमआईने नवीन ॲडव्हान्स सप्लाय झोनदेखील निर्माण केला आहे. प्लेअर गेमच्या शेवटापर्यंत टिकून राहण्यासाठी सप्लाईवर लोड करण्यासाठी खूप सारे क्रेप्टोंमधील निवड करु शकणार आहेत. स्पेशन सप्लाईपर्यंत पोहचण्यासाठी खजाण्याचा नक्शा नेव्हिगेट केला जातो, आणि एक नवीन जिपलाईनचा वापर करुन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाता येते. प्लेयर्सना जास्त आयटम मिळविण्यासाठी नवीन सॉकर पिचवरदेखील गोल करु शकता.

कोर सर्कल मोड

बीजीएमआईला एक नवीन कोर सर्कल मोडदेखील देण्यात आले आहे. या माध्यमातून प्लेयर्सला फायदा घेण्यासाठी नवीन स्किन, रिवॉर्ड आणि बोनस सोबत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नवीन मोडला एरंगेल आणि लिविकमध्ये अनुभवता येते. या शिवाय EVA-01 आणि EVANGELION च्या 6th Angel मध्ये रोमांचक युध्दाला Erangel मध्ये पाहिले जाउ शकते.

हे सुद्धा वाचा

क्लासिक मोड

युजर्सला आपात्कालिन पिकअम फीचर्सदेखील मिळणार आहेत. नवीन अपडेट एरंगेल आणि मिरामारचे प्लेअर्सना एक आपात्कालिन पिकअपसाठी कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या शिवाय प्लेअर्स रिवाइव्हल टॉवरच्या मदतीने पडलेल्या प्लेयअर्सला देखील पुन्हा परत आणू शकणार आहेत.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.