तुम्ही कुठे गेलात याची सर्व माहिती गुगल मॅप्सला असते. पटकन ही सेटिंग बंद करा

तुम्हाला माहित आहे का की गुगल मॅप्स तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेतो. म्हणजेच तुम्ही कोणत्या वेळी कुठे आहात याची संपूर्ण माहिती ही गुगल मॅप सांगत आहे. पण तुम्हाला हवं असेल तर गुगल मॅपला असं करण्यापासून रोखू शकता, जाणून घेऊया कसं?

तुम्ही कुठे गेलात याची सर्व माहिती गुगल मॅप्सला असते. पटकन ही सेटिंग बंद करा
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 2:16 PM

अँड्रॉइड फोन मध्ये अधिकतर गूगलचे असे काही ॲप आहेत जे पहिल्यापासून प्री-इन्स्टॉल केलेले आपल्याला मिळतात. अँड्रॉइड मोबाइल चालवणारे बहुतेक लोकांच्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल केले नेव्हिगेशन ॲप हे गुगल मॅप्सचा वापर करतात, परंतु तुम्हाला माहित नसेल की गुगल मॅपला तुम्ही कोणत्या वेळी कुठे गेलात याची प्रत्येक गोष्ट माहित असते. गुगल तुमच्या ॲक्टिव्हिटीवर कसं लक्ष ठेवतं हे तुम्हाला माहित असायला हवं. तसेच तुम्हाला माहित असायला हवं की गुगल मॅपला कसं थांबवता येईल हे ही समजलं पाहिजे, तुम्ही बरोबर वाचलंत. गुगल मॅप्सला तुम्ही हे करण्यापासून रोखू शकता, पण या कामासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक ट्राय करावी लागेल.

ही सोपी पद्धत अशी करा ट्राय

तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्स ॲप ओपन करा.

हे सुद्धा वाचा

स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आपल्या प्रोफाईल फोटो किंवा नावाच्या आद्याक्षरांवर टॅप करा.

येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, योर टाइमलाइन पर्यायावर क्लिक करा.

टाइमलाइनवर टॅप केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि लोकेशन आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जा.

यानंतर लोकेशन सेटिंग्समध्ये टाइमलाइन ऑन फीचर असेल, तर लगेच हे फिचर सेटिंग बंद करा.

तसे न केल्यास गुगल मॅप तुमची क्षणोक्षणी माहिती ट्रॅक करत राहील, तुम्ही कोणत्या वेळी कुठे गेलात.

ही सेटिंग बंद केल्यानंतर गुगल मॅप्स तुमची लोकेशन हिस्ट्री सेव्ह करणार नाही, म्हणजेच तुम्ही किती वाजता कुठे गेलात हे गुगल मॅप्सला कळणार नाही.

गुगल मॅप ब्रिज अपघात

नेव्हिगेशनसाठी गुगल मॅप्सवर आंधळेपणाने अवलंबून राहणे योग्य नाही. नुकतेच गुगल मॅपने जीपीएसमुळे यूपीतील एका कारचालकाला अपूर्ण पुलाचा रस्ता दाखवला आणि कार पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. अँड्रॉइड मोबाइल चालवणारे बहुतेक लोकांच्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल केलेले नेव्हिगेशन ॲप हे गुगल मॅप्सचा वापर करतात, गुगल मॅपला तुम्ही कोणत्या वेळी कुठे गेलात याची प्रत्येक गोष्ट माहित असते. गुगल तुमच्या ॲक्टिव्हिटीवर कसं लक्ष ठेवतं, तेव्हा सावध राहा.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.