Google Photos : फोटो गॅलरी लॉक करायची! ॲप शोधू नका, Google करणार गॅलरी लॉक, नवं फीचर, जाणून घ्या…

फोटो किंवा व्हिडिओंच्या सुरक्षेची काळजी वाटत असेल. तर आम्ही तुम्हाला लॉक केलेले फोल्डर कसं वापरायचं ते सांगत आहोत. यामुळे तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवू शकता.

Google Photos : फोटो गॅलरी लॉक करायची! ॲप शोधू नका, Google करणार गॅलरी लॉक, नवं फीचर, जाणून घ्या...
Google ने 39 वेळा नाकारलं तरी करत राहिला नोकरीसाठी अर्ज, अखेर मिळालं यशImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 1:56 PM

मुंबई :  गुगल फोटो (Google Photos) हे Android चं अधिकृत गॅलरी ॲप आहे. ते युजर्सला (User) अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरवतं असतं. या ॲप अंतर्गत वापरकर्ते क्लाउडवर (Google Cloud) फोटो देखील एडिट करू शकतात. विशेष त्यासाठी पद्धत देखील सर्वांना समजेल अशी आहे. तुम्ही पाहू शकतात आणि बॅकअप घेऊ शकतात. याशिवाय गुगलनं (Google) आपल्या ताज्या अपडेटमध्ये अनेक खास फीचर्सही जोडले आहेत. ते जाणून घेण्याआधी थोडी पूर्व कल्पना देतो. आपल्याला मोबाईलमधले आपले खासगी फोटो, व्हिडीओ  कुणीही बघू नये अशी इच्छा असते. पण, अनेकदा तसं होत नाही. यासाठी खबरदारी म्हणून ॲपच्या शोधात असतो. पण, आता तुम्हाला तसं करायची गरज नाही. यात गुगलनं एक प्रायव्हसी ऑप्शन जोडला गेला आहे. तो म्हणजे लॉक्ड फोल्डर्स आणि याच्या मदतीनं फोटोसारख्या खाजगी गोष्टी लपवल्या जाऊ शकतात. चला तर सोप्या शब्दात जाणून घ्या…

तुम्हालाही तुमच्या फोटो किंवा व्हिडिओंच्या सुरक्षेची काळजी वाटत असेल. तर आज आम्ही तुम्हाला लॉक केलेले फोल्डर कसे वापरायचे ते सांगत आहोत. यामुळे तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवू शकता. यामुळे फोटो कुणी दुसऱ्यानं बघण्याचा धोका देखील कमी होईल. तसेच तुमचे फोटो आणि व्हिडीओ सुरक्षित देखील राहतील. हे खास फीचर्स काय आहे. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला करता येईल शकतात. ते जाणून घ्या…

काय करावं लागणार?

  1.  आधी तुमच्या फोनवर Google Photos ॲप उघडा
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपर्यात उपलब्ध ‘लायब्ररी’ पर्यायावर टॅप करा.
  3. हे सुद्धा वाचा
  4.  ‘उपयुक्तता’ विभागावर टॅप करा.
  5. ‘सेट अप लॉक केलेले फोल्डर’ विभागात उपलब्ध ‘प्रारंभ करा’ पर्यायावर टॅप करा.
  6. तुम्हाला काही लॉक केलेल्या फोल्डर मार्गदर्शक तत्त्वांवर नेले जाईल.
  7. स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपर्यात उपलब्ध ‘सेट अप’ बटणावर टॅप करा.
  8. स्क्रीन लॉक सेट करा.
  9. तुमच्या लॉक केलेल्या फोल्डरमध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडण्यासाठी ‘आयटम हलवा’ बटणावर टॅप करा.
  10. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या गॅलरीत रीडायरेक्ट केले जाईल.
  11. तुम्हाला लपवायचा असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा आणि ‘हलवा’ वर टॅप करा.
  12. तुम्ही एकाच वेळी अनेक फोटो किंवा व्हिडिओ निवडू शकता.
  13. नंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘हलवा’ वर टॅप करा.

अशी अगदी साधी पद्धत आणि वापरण्यासही सोपं आहे.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.