Charger | लिहून घ्या! चार्जिंग तर सर्वच करतात, पण ही छोटी पण महत्त्वाची बाब 90 टक्के लोकांना माहितीच नाही

मोबाईलप्रमाणे चार्जरही आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र चार्जिंग आणि चार्जरबाबत जवळपास 90 टक्के लोकांना ही गोष्ट माहितीच नाही. जाणून घ्या

Charger | लिहून घ्या! चार्जिंग तर सर्वच करतात, पण ही छोटी पण महत्त्वाची बाब 90 टक्के लोकांना माहितीच नाही
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 10:04 PM

मुंबई | चार्जर, मग तो मोबाईलचा असो किंवा लॅपटॉपचा गरजेच्या वेळेस नसल्यावर अनेकदा गैरसोय होते. अनेकदा तर बाहेरगावी प्रवासाआधी चार्जर घ्यायला विसरतो. त्यामुळे नवा चार्जर खरेदी करावा लागतो. त्यामुळे एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडते. थोडक्यात काय तर चार्जर आपल्या आयुष्यातील मोबाईलनंतर अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी अनेक जण हे काम करताना किंवा रिकाम्या वेळेत चार्जिंग करतात. तर काही जण रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावतात. घरातून बाहेर पडताना मोबाईलमध्ये 100 टक्के चार्जिंग हवीच, असा जवळपास प्रत्येकाचा अट्टासाह असतो. मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना चार्जिंगबाबत एक छोटी पण महत्वाची बाब माहिती नाही, ते आपण जाणून घेऊयात.

चार्जरचा आपण दररोज वापर करतो. ज्या चार्जरवर विविध चिन्ह असतात. या चिन्हांचा अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. या चिन्हांचा अर्थ काय, त्यातून नक्की काय सूचित केलं जातं, हे आपण जाणून घेऊयात.

या चिन्हांचा अर्थ काय?

तंत्रज्ञान विकसित झाल्याने आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. किपॅड मोबाईलपासून ते आता स्मार्टफोनपर्यंतचा असा प्रवास आपण पाहिला आहे. या दरम्यान्या काळात मोबाईलमध्ये मोठा बदल झाला, मात्र त्या तुलनेत चार्जरमध्ये फारसा बदल झालेला नाही. याच चार्जरवर अनेक प्रकारचे चिन्ह असतात.

चार्जर जर निरखून पाहिलं, तर त्यावर 2 बॉक्सचे चिन्ह दिसतील. याचा अर्थ असा की हा चार्जर शॉकप्रूफ आहे. हे सुरक्षित असल्याचं चिन्ह आहे.

चार्जरवर व्ही अक्षर हे फार महत्वाचं असतं. व्ही हे चिन्ह चार्जर 5 निकषांवर पडताळलं गेल्याचं हमी देतं. याचा अर्थ असा की व्ही चिन्ह असलेलं चार्जर तुम्ही हायव्होल्टेज असलेल्या ठिकाणी वापरु शकत नाही.

लिखकर ले लो! 90% को नहीं पता होगा चार्जर पर बने इन लाइनों का सही मतलब

चार्जरवर डस्टबिन अर्थात कचरा कुंडीचं चिन्ह असतं. हे चिन्ह अनेक वस्तुंवर असतं, मात्र त्याचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नसतो. या चिन्हाचा अर्थ असा की हे चार्जर रिसायकल करता येतं. याशिवाय एकूण 8 प्रकारचे चिन्ह दिसून येतील. या चिन्हांचा अर्थ असा की तुमच्याकडे असलेला चार्जर चांगल्या क्वालिटीचा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.