AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lava Blaze 3 5G भारतात लॉंच, सर्वात मस्त बजेट फोन, किंमत किती पाहा

लावा या भारतीय मोबाईल कंपनीने बजेट मोबाईल फोन लॉंच केला आहे. हा मोबाईल फोन सर्वात स्वस्त 5G मोबाईल फोन आहे. चला तर पाहूयात या फोनची किंमत किती आहे.

Lava Blaze 3 5G भारतात लॉंच, सर्वात मस्त बजेट फोन, किंमत किती पाहा
Lava Blaze 3 5G
| Updated on: Sep 16, 2024 | 10:14 PM
Share

तुम्हाला कमी बजेटमध्ये 5G फोन हवा असेल तर Lava Blaze 3 5G भारतात लॉंच झाला आहे. यात 50MP कॅमरा आणि 5,000mAh ची तगडी बॅटरी मिळणार आहे. हा स्मार्टफोन 12GB Ram बॅटरीसोबत मिळणार आहे. ज्यात 6 GB व्हर्च्युअल रॅम दिला आहे.  हा एक बजेट 5G फोन आला आहे. यात 50MP चा ड्युअल रियर कॅमरा सेटअप आहे. यात 8 MP चा सेल्फी कॅमरा दिला आहे. या मोबाईलमध्ये मजबूज क्षमतेची 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये 12GB Ram क्षमता आहे.  यात 6 GB virtual RAM आहे. चला तर हॅंडसेटची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात.

Lava ने भारतीय मोबाइल बाजारात नवीन 5G बजेट फोन लॉन्च

Lava Blaze 3 5G दोन कलर वेरिएंट मध्ये लॉंच केले आहे. जो Glass Gold आणि Glass Blue कलरमध्ये आला आहे. याची किंमत 11,499 रुपये आहे. या किंमतीत 6GB/128GB स्टोरेज वेरिएंट मिळते. यावर 500 रुपयांचा ऑफर देखील मिळत आहे.

या फोनचा सेल लावा मोबाईल्स इंडिया आणि Amazon या बेवसाईडवरुन 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा हॅंडसेट Android 14 OS out of the box वर काम करतो. याच साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

Lava Blaze 3 5G ची वैशिष्ट्ये पाहूयात…

Lava Blaze 3 5G मध्ये 6.5-inch HD+ IPS डीस्प्ले मिळत आहे, यात पंच होल कटआऊट दिला आहे. यात 90Hz यात रिफ्रेश रेट्स मिळत आहे. यात रिंग लाईट मिळत आहे. याला कंपनीने Vibe Light का नाव दिलेले आहे. ही लाईट्स यूजर्सला चांगला अनुभव देणार आहे.

Lava Blaze 3 5G चा प्रोसेसर

Lava Blaze 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9300 चिपसेट दिला आहे. या सोबत 6GB LPDDR4X रॅम आहे. आणि त्याच्या सोबत 6GB virtual RAM चे फीचर मिळते. यात 128 GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. यात 1TB चे मायक्रो एसडी कार्ड लावू शकता. यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. यासोबत 18W चा फास्ट चार्जर देखील मिळत आहे.

Lava Blaze 3 5G कॅमरा

Lava Blaze 3 5G मध्ये ड्युअल रियर कॅमरा सेटअप दिला आहे. यात प्रायमरी कॅमरा 50MP आणि सेकेंडरी 2MP कॅमरा आहे. या फोनला 8MP चा सेल्फी कॅमरा दिला आहे. कंपनीने यात साऊड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक का फीचर दिले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.