भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

भारतात लोकं बॉयकॉट चीन करत आहेत, तर चायनीज कंपन्या भारतात सलग मोबाईल विकण्याचे नवीन रेकॉर्ड करत आहे (Chinese Company sell in india).

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:18 PM

मुंबई : भारतात लोकं बॉयकॉट चीनचा नारा देत आहेत, तर चायनीज कंपन्या भारतात सलग मोबाईल विकण्याचे नवीन रेकॉर्ड करत आहेत (Chinese Company sell in india). सरकार ते सामान्य माणूस बॉयकॉट चीनचा नारा देत आहे. पण त्याचा भारतात किती फरक पडला हे चीनी कंपनीच्या विक्रीवरुन स्पष्ट झाले आहे. 2018 मध्ये एमआयने (Mi India) भारतात 50 लाखांपेक्षा अधिक स्मार्ट टीव्हीची विक्री केली आहे, असं एमआयने सांगितले (Chinese Company sell in india).

एमआयने सलग तीन महिने सर्वाधिक स्मार्ट टीव्ही विकले आहेत. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एमआय इंडियाची भारताच्या टीव्ही मार्केटमध्ये 22 ट्क्के भागीदारी होती, असं एमआय इंडियाने सांगितले.

एमआय टीव्हीमध्ये पॅचवॉल लावण्यात आला आहे. भारतीय मार्केटवर लक्ष केंद्रित करुन हा पॅचवॉल तयार केला आहे. पॅचवॉलच्या मदतीने भारतीय ग्राहक 23 कंटेंट पार्टनर्सचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडीओ इतर आहेत.

एमआय इंडियाने नुकतेच एमआय टीव्ही होराईजन एडिशन लाँच केले होते. जे अँड्रॉईड 9.0 वर चालते. हे क्रोमेकास्ट, गुगल असिस्टंट आणि 5000 अॅप्सला सपोर्ट करतात.

ऑटो सेक्टरमध्ये चीनची ग्रोथ

एकीकडे कोरोनामुळे ग्लोबल ऑटो इंडस्ट्रीच्या प्रॉडक्शन आणि सप्लायचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक देशात याचा वेगवेगळा प्रभाव पडला आहे. पण चीनचा बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वर्षी एप्रिलपासून चीनमध्ये सलग सहा महिने प्रत्येक महिन्याला ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि सेलमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. त्याशिवाय चायनीज कंपनीचे स्मार्टफोन रिअलमी, वनप्लस, पोको, व्हीवो आणि ओप्पोची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.

संबंधित बातम्या :

‘Apple iPhone 12’ ची लाँचिंग तारीख ठरली, पाहा फिचर आणि किंमत

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.