OnePlus 9RT India Launch: वनप्लस आज लॉन्च करणार दोन नवे मोबाईल; दमदार फोनचे फिचर्स, किंमत काय ?

वनप्लस मोबाईल कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले दमदार असे दोन नवे मोबाईल फोन्स आज लॉन्च करणार आहे. वनप्लस 9आरटी विंटर एडिशन (OnePlus 9RT Winter Editions) आणि वनप्लस बड्स झेड 2 (Oneplus Buds Z2) अशी दोन्ही नव्या मोबाईल्सची नावे आहेत.

OnePlus 9RT India Launch: वनप्लस आज लॉन्च करणार दोन नवे मोबाईल; दमदार फोनचे फिचर्स, किंमत काय ?
ONE PLUS MOBILE
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 12:02 PM

मुंबई : वनप्लस मोबाईल कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले दमदार असे दोन नवे मोबाईल फोन्स आज लॉन्च करणार आहे. वनप्लस 9आरटी विंटर एडिशन (OnePlus 9RT Winter Editions) आणि वनप्लस बड्स झेड 2 (Oneplus Buds Z2) अशी दोन्ही नव्या मोबाईल्सची नावे आहेत. या मोबाईल फोनची तुलना व्हिवो एक्स 70 (Vivo X70) या मोबाईलशी केली जाऊ शकते. आज लॉन्च होणाऱ्या फोनपैकी एक फोन वनप्लस 9आर या मोबईलचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. तर दुसरीकडे बड्स झेड 2 हा नवा मोबाईल वनप्लस बड्स झेड या जुन्या सिरीजचे अपग्रेडेड व्हर्जन असेल. आज लॉन्च होणाऱ्या या दोन्ही मोबाईल फोन्सचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT या फोनला यापूर्वी चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. लॉन्च होणाऱ्या या फोनची किंमत चीनप्रमाणेच असेल, असा अंदाज बांधला जात आहे. वनप्लसच्या या फोनला 6.7 इंची अमोलेड डिसप्ले (amoled display) मिळेल. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120hz असेल.

OnePlus 9RT चा कॅमेरा कसा असेल ?

OnePlus 9RT या नव्या मोबाईलमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सेलचा असेल. तर 16 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल असलेला दुसरा कॅमेरा असेल. 2 मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरादेखील या मोबाईमध्ये असेल. तर सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंड कॅमेरा असेल.

OnePlus 9RT ची बॅटरी

वनप्लस या कंपनीने 9 आरटी या मोबईलला दमदार बॅटरी बॅकअप दिले आहे. मोबाईलमध्ये 4500mAh ची बॅटरी असेल. तर चार्जिंग करण्यासाठी 65W चा चर्जिंग सपोर्ट मिळेल.

OnePlus 9RTची किंमत काय असेल ?

वन प्लस 9 आरटी हे मॉडेल यापूर्वी चीमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. या फोनची किंमत किती असेल हे ऑफिशयली अजूनतरी समजलेले नाही. मात्र, इंडिया टुडेच्या वेबसाईटवर संगीता मोबाईल्सच्या हवाल्याने या फोनची अंदाजे किंमत सांगितली आहे. वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे या फोनची किंमत 42999 रुपये असेल. तर या फोनला आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेज मिळेल. 46999 रुपयांध्ये हाच मोबाईल 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोअरेजसह खरेदी करता येईल.

OnePlus Buds Z2 वैशिष्ट्य काय आहे ?

वन प्लस बड्स झेड 2 या नव्या मोबाईलमध्ये 11 एमएम डायनामिक ड्रायव्हर मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये एएनसी (अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन) तसेच ट्रिपल मायक्रोफोन असा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. या मोबाईलला ब्लुटूथ 5.2 कनेक्टीव्हीटी असेल.

इतर बातम्या :

आयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...