जगातील पहिला ड्युअल सेल्फी कॅमेरा फोन लाँच, पाहा फीचर

ओप्पो आज (2 मार्च) आपला नवी स्मार्टफोन Oppo Reno 3 Pro लाँच करणार (Oppo launch new dual selfie camera smartphone) आहे.

जगातील पहिला ड्युअल सेल्फी कॅमेरा फोन लाँच, पाहा फीचर
आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज
Follow us
| Updated on: Mar 02, 2020 | 1:13 PM

मुंबई : ओप्पो आज (2 मार्च) आपला नवीन स्मार्टफोन Oppo Reno 3 Pro लाँच करणार (Oppo launch new dual selfie camera smartphone) आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये असे फीचर दिले आहेत जे जगभरातील कोणत्याही फोनमध्ये नाहीत. फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन अमेझॉनवर आजा लाँच केला (Oppo launch new dual selfie camera smartphone) जाईल.

या नव्या फोनचे वैशिष्ट्य त्याचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा-क्लिअर प्रायमरी कॅमेरा, 13 मेगा पिक्सल टेलीफोटो लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मोनो लेन्ससह क्वॉड-कॅमेरा सेटअप दिला आहे.

जगभरातली हा पहिला फोन आहे यामध्ये फ्रंटला 44 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पंच होलसह दिला आहे. हा स्मार्टफोन भारतात तीन रंगात उपलब्ध केला जाईल. ज्यामध्ये ऑरोरा बलू, मिडनाईट ब्लॅक आणि व्हाईट ऑप्शन रंगाचा समावेश आहे.

ओप्पोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच फिंगरप्रिंट सेंसरही दिला आहे. या फोनचे दोन व्हेरिअंट आहेत. एक 8GB+128GB आणि 12GB+256GB मध्ये लाँच केला जाऊ शकतो. पॉवरसाठी ओप्पो Reno 3 प्रोमध्ये 4,025 एमएएचची बॅटरी दिली जात आहे. जी 30 वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सपोर्ट करेल, अशी माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.