आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

कमी किमतीत एसा रिचार्ज प्लान मिळावा ज्यामध्ये डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळेल, असं सर्वांना वाटत असतं.

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 3:38 PM

मुंबई : सर्व टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना बेस्ट प्लान उपलब्ध करवून देण्याच्या स्पर्धेत असतात (Plans Of Less Than Rs 500). प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन प्लान ऑफर करत असतात. नुकतंच एअरटेल, जियो आणि आयडिया-वोडाफोनने अनेक प्लान्स लॉन्च केले आहेत (Plans Of Less Than Rs 500).

कमी किमतीत एसा रिचार्ज प्लान मिळावा ज्यामध्ये डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळेल, असं सर्वांना वाटत असतं. त्याशिवाय, अनेक ओटीटी अ‍ॅप्सवर फ्री एक्सेस किंवा सबस्क्रीप्शन मिळावं, अशा प्लान्सच्या शोधात असतात. असेच काही प्लान्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वर्षभरासाठी हॉटस्टार आणि प्राईमची सुविधा म‍िळणार

जर तुम्ही एअरटेल युझर असाल तर तुम्ही फक्त 500 रुपये खर्च करुन एक असा प्लान मिळवू शकता यावर तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम आणि डिझनी + हॉटस्टारचा फायदा मिळेल. त्याशिवाय, यामध्ये जियोप्रमाणे 75 जीबी डेटा, रोलओवरची सुविधा, कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल. युझर्सला या प्लानमध्ये नेटफ्लिक्सची सुविधा मिळणार नाही.

जियोच्या प्‍लानमध्ये ओटीटी अ‍ॅप्‍सचं मोफत एक्सेस

रिलायन्स जियोचा 399 रुपयांचा प्‍लान अत्यंत खास आहे. जर तुमचा बजट 400 रुपयांपेक्षा कमी असेल, तरीही तुम्ही जियोचा हा प्लान घेऊ शकता. या प्लानमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स आमि डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआईपीचा मोफत एक्सेस ऑफर मिळेल. या प्लानसोबत जर महिन्याला 75 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमीट संपल्यानंतरही युझरला प्रति जीबी 10 रुपये खर्च करावे लागतील. या प्लानची आणखी एक विशेषता म्हणजे, यामध्ये 200 जीबीपर्यंत डेटा रोलओवरची सुविधा मिळते. डेटाशिवाय नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधेसोबत अनलिमिटेड एसएमएस सुविधा दिली जाते (Plans Of Less Than Rs 500).

वोडाफोनने या प्‍लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन

वोडाफोन, आयडिया, पोस्टपेड प्लान 499 रुपयांचं आहे. ओटीटी बेनिफिट्स असलेल्या या वोडाफोन आयडिया पोस्टपेड प्लानमध्ये 75 जीबी डेटा, दर महिन्याला 100 एसएमएस आणि कुठल्याही नेटवर्कला अनलिमिटेड कॉलिंगसोबत 200 जीबी रोलओव्हर ची सुविधा देखील आहे.

हा प्लान युझरला 999 रुपये किंमतीचा अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. 1 वर्षाचं झी-5 प्रि‍म‍िअमसोबतच व्हीआय मुव्हिज अँड टीव्हीचंही फ्री एक्सेस मिळतं. नेटफ्लिक्स आणि डिझनी प्लस हॉटस्टार दोन्ही ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा व्हिआय प्लान ऑफर करत नाही.

Plans Of Less Than Rs 500

संबंधित बातम्या :

लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

WhatsApp, Signal, Telegram सारख्या 15 मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील मेसेजला एकाच अ‍ॅपने रिप्लाय करा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

Amazon Great Republic Day Sale ची जबरदस्त ऑफर; फक्त 1130 रुपयांत आणा 52 हजारांचा स्मार्ट टीव्ही

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.