Realme X7 मिळणार फ्लॅट 2000 रुपयांचं डिस्काऊंट, आजच करा बूकिंग

काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च झालेला हा 5 जी स्मार्टफोन आहे. या फोनला दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे.

Realme X7 मिळणार फ्लॅट 2000 रुपयांचं डिस्काऊंट, आजच करा बूकिंग
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 12:53 PM

मुंबई : Realme X7 ची पहिली विक्री आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च झालेला हा 5 जी स्मार्टफोन आहे. या फोनला दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Realme X7 हा 5 जी कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन सर्वसामान्यांनाही परवडणारा आहे. हा फोन क्वाड रियर कॅमेर्‍यासह देण्यात आला आहे. (realme x7 sale today offer on flipkart and realme online store here is the price features)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. यात पहिल्या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आहे, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह आहे, ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनचा सेल रियलमीच्या ऑफिशियल स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर काही ठिकाणावरून दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येणार आहे.

Realme X7 च्या सेल ऑफर्सविषयी बोलायचं झालं तर जर तुम्ही ICICI बँकेचं कार्ड वापरत असाल तर यावर तुम्हाला फ्लॅट 2,000 रुपयांच डिस्काऊंट देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर Axis बँकेच्या कार्डवरही 1,500 रुपयांचा ऑफ देण्यात आला आहे. यामध्ये EMI सेवाही उपलब्ध असणार आहे.

Realme X7 5G मधील स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह येतो. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 50W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्टसह 4310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल.

रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. (realme x7 sale today offer on flipkart and realme online store here is the price features)

संंबंधित बातम्या – 

Redmi चा ढासू स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार, 10 प्रोडक्ट्स मोफत

चार कॅमेरे आणि शानदार फिचर्ससह Nokia 5.4, Nokia 3.4 भारतात लाँच, किंमत खूपच कमी

भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली

(realme x7 sale today offer on flipkart and realme online store here is the price features)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.