सॅमसंगचा हा ‘क्लास’ स्मार्टफोन पाहिलात का? सवलतीच्या दरात खरेदी करण्याची शेवटची संधी
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. सॅमसंगच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कंपनीने एकापेक्षा एक फीचर्स दिले आहेत जे युजर्सना लक्षात घेउन तयार करण्यात आले आहे. या लेखातून स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
‘फ्लेक्सिबल’, ‘मल्टीटास्किंग’, ‘डायनॅमिक’ आदी शब्दांना आज अधिक महत्व प्राप्त झाले आहे. हे शब्द कानावर पडतात त्या वेळी आपल्या मनात विविध गॅजेट्सबद्दल प्रथम विचार येतात. जेव्हा आपण सपोर्ट आणि बॅकिंगबद्दल बोलतो तेव्हा क्वचितच सॅमसंगशिवाय (Samsung) अन्य मोबाईल फोनचा विचार आपल्या मनात येत असतो. पॉवर पॅक बॅटरी, फास्ट प्रोसेसर आणि कॅमेरा मोमेंट्सच्या बाबतीत सॅमसंगचे स्मार्टफोन्स (smartphone) नंबर एक ठरत आहे. सॅमसंगने बाजारात आणलेले सर्व स्मार्टफोन युजर्सना चांगला अनुभव देण्याचे काम करतात. या लेखातून आपण सॅमसंगच्या अशाच एका स्मार्टफोनबद्दल माहिती घेणार आहोत, जो युजर्समध्ये चांगलाच लोकप्रिय ठरत आहे, त्याचे नाव आहे. Samsung Galaxy M53 5G यात 108MP सर्वोत्तम सेगमेंट कॅमेरा, 120Hz sAMOLED+ डिसप्ले आणि इतर अनेक वैशिष्ट्ये (feature) आहेत.
1) Galaxy M53 5G मध्ये कंपनीने 108MP लेंस दिली आहे, जी त्याच्या क्रिस्टल-शार्प क्षमतेने असे फोटो कॅप्चर करते ज्यामध्ये सर्व बारकावे उत्तम प्रकारे येतात. समोर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आलेले आहे.
2) अनेकवेळा आपल्यासोबत असे घडते, की फोटो क्लिक केल्यावर असे काही घटक असतात जे आपल्याला आपल्या फोटोमध्ये नको असतात. या गोष्टी काढून टाकण्यासाठी अॅप वापरणे खूप कठीण वाटते. Galaxy M53 5G सह तुम्ही सहजपणे एडीटींगमध्ये जाऊन ‘ऑब्जेक्ट रिमूव्हर’ निवडू शकता आणि नंतर फक्त तुम्हाला फोटोतील जो अनावश्यक घटक काढायचे आहे तो काढून टाकता येतो.
3) Galaxy M53 हा 5G नावीन्यपूर्ण ब्रँडमधील सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक आहे. यामध्ये सेगमेंट लीडिंग sAMOLED+ आणि Infinity-O 6.7 इंचाचा फुलएचडी डिसप्ले आहे. यात 120HZ रिफ्रेश रेट आहे, जो तुमचा अनुभव वाढवेल. त्यामुळे, तुम्ही तुमचा आवडता चित्रपट पाहता किंवा गेम खेळता तेव्हा तुम्हाला एक उत्तम अनुभव मिळेल.
4) जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कॉलवर असता किंवा फीडमधून स्क्रोल करत असता तेव्हा तुमचा फोन गरम होत असतो. कंपनीने Samsung Galaxy M53 5G या स्मार्टफोनमध्ये व्हेपर कूलिंग चेंबर दिले आहे, ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होणार आहे.
5) आजच्या युगात लोक मल्टीटास्किंग झाली असल्याने ते वापरत असलेल्या वस्तूदेखील तशाच हव्या असतात. Samsung Galaxy M53 5G सह तुम्ही मल्टीटास्किंग अगदी सहज करू शकाल. हा फोन तुम्हाला 16 GB पर्यंत रॅम प्लस सपोर्ट देतो. फोन ARM Mali G68 जीपीयू देण्यात आले असून त्यामध्ये 2.4 GHz MediaTek Dimensity 900 octa-core प्रोसेसर 6nm आहे. या डिव्हाइसमधील प्रोसेसर शॉपिंगपासून सर्फिंग आणि गेमिंगपर्यंतच्या सर्व गरजा पूर्ण करते.
6) दरम्यान, Samsung.com आणि Samsung Exclusive Stores वर फॅब ग्रॅब फेस्टमध्ये नवीन स्मार्टफोनसह अनेक ऑफर देखील देण्यात आल्या आहेत. Galaxy M Series डिव्हाइसेसवर 33 टक्केपर्यंत सूट आणि मोफत 25W चार्जर आहे. सॅमसंग शॉप अॅपद्वारे केलेल्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि अतिरिक्त फायदे देखील आहेत.